लातूर: अठराव्या फेरीअखेर भाजपच्या शृंगारे यांनी १२९९४५ मते मिळवली. एकोणिसाव्या फेरीअखेर १५०२२४ तर विसाव्या फेरीअखेर १६१६८५ मते मिळवली. या तीन फेर्यात कॉंग्रेसला ६७१२२, ७५७७९ आणि ८२२७६ मते मिळाली. विसाव्या फेरी अखेर भाजपाचा उमेदवार ७९४०९ मतांनी आघाडीवर होता. सतराव्या फेरीअखेर भाजपाचे सुधाकर शृंगारे यांना ११६३८६ मते मिळाली. कॉंग्रेसच्या कामंतांना ५८५६० तर वंचित विकास आघाडीच्या राम गारकरांना २०८६९ मते मिळाली. शृंगारे ५४००२ मतांनी आघाडीवर होते.
लातूर लोकसभा मतदारसंघात अकराव्या फेरीअखेर भाजपाचे शृंगारे ४३२८६ मतांनी आघाडीवर होते. दुसर्या क्रमांकावर कॉंग्रेसचे कामंत तर तिसर्या क्रमांकावर होते. फेरीनिहाय मिळालेली मते याप्रमाणे....
पहिल्या फेरीत भाजपा शृंगारे ९८६३, कॉंग्रेस कामंत ३०८०, वंचित विकास आघाडी गारकर १४५५
लातूर: दुसर्या फेरीत भाजपा २०३१५, कॉंग्रेस ८१०६, वंचित २८२३
लातूर: तिसर्या फेरीत भाजपा २९३२१, कॉंग्रेस १२६१०, वंचित ४४५४
लातुरात भाजपाचे शृंगारे १७ हजारांनी आघाडीवर
चौथ्या फेरीअखेर लातुरात भाजपा ४०२१२, कामंत १६४९३ तर वंचितच्या गारकरांना मिळाली ५५७४ मते
ओवेसी मागे, राहूल गांधी मागे, स्मृती इराणी आघाडीवर
पाचव्या फेरी अखेर लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा ४९४५५, कॉंग्रेस २१२१८, वंचित विकास ७०७९
पाचव्या फेरीअखेर भाजपा २८२३७ ने पुढे
सहाव्या फेरीअखेर भाजपा ५४३९३, कॉंग्रेस २२७१२, वंचित ८१२१
सातव्या फेरीअखेर भाजपा २५६५८, कॉंग्रेस २५६५८ वंचित ९१५८
लातुरचा भाजपा उमेदवार ३२४०७ मतांनी आघाडीवर
आठव्या फेरीअखेर भाजपा ६३४६७, कॉंग्रेस २७०४७, वंचित ९९०७
नवव्या फेरीअखेर भाजपा ६६४७३, कॉंग्रेस २९९८६, वंचित १११५९
भाजपाचा उमेदवार ३६४९० ने आघाडीवर
दहाव्या फेरीअखेर लातुरच्या भाजपा उमेदवाराला मिळाली ७१८१८, कॉंग्रेसला मिळाली ३१२५२ तर वंचितला मिळाली २२७६५ मते
भाजपाचा उमेदवार ४०४६६ मतांनी आघाडीवर
अकराव्या फेरी अखेर भाजपा ७६६७५, कॉंग्रेस ३३३८९, वंचित १२४१३, भाजपाचा उमेदवार ४३२८६ मतांनी आघाडीवर
Comments