मंत्र्यांच्या सत्काराला टाऊन हॉल सजलं साडेतीन हजारांची बैठक व्यवस्था, सोबतीला डीसीसीची गॅलरी आजलातूर: आज मंत्र्यांचा सत्कार ना. अमित देशमुख, ना. संजय बनसोडे आ. धीरज देशमुख, आ. बाबासाहेब पाटील टाऊन हॉलचं मैदान सजलं साडेतीन हजारांची बैठक व्यवस्था लाईटफुल कार्यक्रम तीन ...
लातूर: आज प्रजासत्ताक दिन. नुकताच अमित देशमुख यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला. कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. पालकमंत्रीपदही मिळालं. लातुरकरांसाठी ही जणू पर्वणीच ठरली. पालकमंत्र्यांनी लातुरच्या शेतकर्यांना आणि पिण्याच्या कायमस्वरुपी पुरवठ्याबद्दल आश्वस्त केलं. ...
लातूर: सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्या विरोधात सबंध देशात रान उठलंय. कुठे बंद, कुठे उपोषण तर कुठे मोर्चेही निघाले. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली. अकोला, अमरावती, ...
लातूर: कामगार्कर्मचार्यांच्या देशव्यापी संपात लातूर जिल्ह्यातील टपाल कर्मचारीही सहभागी झाले आहेत. या कर्मचार्यांनी गांधी चौक पोलिस ठाण्याजवळील मुख्य टपाल कार्यालयासमोर काम बंद ठेवत निदर्शने केली. घोषणा दिल्या. जिल्हाभरातील कर्मचारी यात ...
लातूर: लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहूल केंद्रे आणि उपाध्यक्षपदी भारतबाई साळंकेंची बिनविरोध निवड झाली. विरोधकातून सोनाली थोरमोटे आणि धनंजय देशमुख यांनी अर्ज नेले होते पण त्यांनी ते दाखलच केले नाहीत. ...
लातूर: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आज लातुरकरांनी मोठा मोर्चा काढला. या मोर्चामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे बाधित झाली. शहरातील दूर्लक्षित छोटे रस्तेही जाम झाले होते. हनुमान चौकातून तहसिलपर्यंत येणे अतिशय कठीण ...
सादीक शेख, अहमदपूर: नव्या सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. लखनौ, वाराणसीसह मालेगाव, मुंबईत उग्र निदर्शने झाली. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही मिळाले. याचे पडसाद ग्रामीण भागातही उमटत ...
शाम भट्ट्ड, आजलातूर: अनेक वर्षानंतर लातूर शहरात धुके पहायला मिळाले, उड्डाण पुलावर हे धुके पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. अनेकांना धुक्यामुळे समोरची वाहनेही दिसत नव्हती. या धुक्याचे वैशिष्ट्य मात्र वेगळे ...
लातूर: नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात आज लातुरच्या गंजगोलाईतून मोर्चा काढण्यात आला. जमियत उलेमा ए हिंद या संघटनेने या मोर्चाचे आयोजन केले होते. भारताच्या समृद्धीत मुस्लिमांचे मोठे योगदान आहे. या देशासाठी ...
लातूर: लातूर शहरात लातूर वृक्ष या संस्थेने वृक्षारोपणात उत्तम काम केले आहे, करीतही आहेत. शहरातील डिव्हायडर्सची सफाई करुन त्यात वृक्षही लावले जात आहेत. या वृक्षांच्या संगोपनावरही त्यांचं लक्ष असतं. भल्या ...