लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत आहेत, जगभर त्यांनी देशाचं नाव केलं आहे. त्यांच्या काळात कसलाही भ्रष्टाचार झाला नाही. असाच उत्तम कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. शेतकरी कर्जमाफी ...
लातूर: लातूर जिल्ह्यात भाजपाला आव्हान नाही पण कुठलीही निवडणूक कुठलाही उमेदवार यांना कमी समजत नाही. यावेळी लातूर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराला विजय मिळेल असा दावा पालकमंत्री संभाजी पाटील यांनी केला आहे. ...
लातूर: या निवडणुकीत राज्यातला मतदार महायुतीला नक्कीच धडा शिकवेल, लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला. आघाडीच्या उमेदवारांच्या संयुक्त ...
लातुरच्या धनगर समाजाच्या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लातूर शहर विधानसभेचे उमेदवार म्हणून राजा मनियार यांच्या नावाची घोषणा केली. ...
लातूर: महावितरणकडून दिल्या जाणार्या अवाजवी आणि वाढीव बिलांच्या विरोधात नागरिक हक्क समितीने आपला लढा कायम ठेवला असून लातूर बंदनंतर आता न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. तत्पूर्वी नागरिकांच्या तक्रारी ग्राहक ...
लातूर: जीएसटी आणि आयकर विभागाने लातुरच्या खाजगी शिकवण्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. काल रात्रीपासूनच जीएसटीचे पथक या भागात दाखल झाले असून आज त्यात आयकर विभागाच्या पथकाचीही भर पडली. या पथकांनी ...
लातूर: लातूर शहरातील काही महिलांनी एकत्र येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला. कुठल्याही पक्ष-संघटनेची मदत न घेता स्वयंस्फूर्तपणे या महिलांनी गंजगोलाईत फळे, साड्या आणि सामान्य औषधांचं वाटप ...
लातूर: गणेशोत्सव आणि पाणी टंचाई या अनुषंगाने करण्यात आलेल्या आवाहनाला लातुरात जोरदार प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक गणेश मंडळांनी स्वयंस्फूर्तपणे निर्णय घेतला, विसर्जन करायचं नाही. मूर्ती जतन करुन ठेवायच्या, प्रशासनाकडे द्यायच्या, मुर्तीकारांनी ...
लातूर: गणपतीच्या मिरवणुकात बर्याचदा तीच ती नृत्ये पहायला मिळतात. भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाने बालिकांचं शिव आराधना नृत्य सादर केलं. या कलावंतांनी आपल्या कलेद्वारे सर्वांचे लक्ष वेधले होते. ...
लातूर: बौद्ध धम्म संस्कार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तिसर्या अखिल भारतीय बौद्ध परिषदेचे आयोजन तीन नोव्हेंबरला लातूर येथे करण्यात आले आहे. या परिषदेस देशभरातील बौद्ध अभ्यासक, तत्वज्ञ, भाष्यकार, भिक्खू संघाची उपस्थिती ...