लातूर: गुरुजनांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी लातुरच्या प्रसिद्ध द्वारकादास शामकुमार या वस्त्रदालनाच्या वतीने जिल्ह्यातील हजारांवर शिक्षकांचा गौरव करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त दयानंद सभागृहात आयोजित या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील योगदानबद्दल डॉ. ...
लातूर: लातुरच्या भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या नोकर भरतीत ६० जणांना बॅंकात काम करण्याची संधी मिळणार आहे. भारिप आणि आघाडीने घेतलेला हा दुसरा नोकर भरती ...
लातूर: द्वारकादास शामकुमार या सुप्रसिद्ध वस्त्रदालनाच्या वतीनं उद्या रविवारी जिल्ह्यातील एक हजार शिक्षकांचा गौरव आणि जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दयानंद सभागृहात दुपारी तीन वाजता आयोजित या कार्यक्रमात ...
लातूर: शेतकरी व सामान्यांच्या आत्महत्या नापिकीमुळे होत नाहीत तर सावकारांच्या त्रासामुळे होत आहेत असा आरोप करीत काही युवकांनी आज लातुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी लाक्षणिक उपोषण केले. शेतकर्यांनी केलेल्या आत्महत्यांची ...
औसा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असणाऱ्या महाजनादेश यात्रेचे औसा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यात्रेनिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवार यांनी केलेल्या मागण्यांना तात्काळ प्रतिसाद देत माकणीचे पाणी ...
शिरुर ताजबंद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनादेश यात्रा अहमदपुरातून शिरुर ताजबंद येथे दाखल झाली. शिरुरमध्ये त्यांचं जोरदार स्वागत झालं. मुख्यमंत्र्यांच्या या रोड शोमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. विनायक पाटील, ...
लातूर: लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीच पाणी चोरलं. या कारखान्यांनीच पाणी पळवलं असा जाहीर आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं लातुरात आयोजित मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत ते ...
लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज अहमदपुरात आली. या यात्रेचं जंगी स्वागत झालं. सध्या लातूर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे, यावर मात करण्यासाठी मराठवाड्यातील धरणे जोडू, कोकणातून ...
* माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वयाच्या ६६ व्या वर्षी निधन * आज लातुरच्या बाजारात; सोयाबीन ३७२१, तूर ५८४२ तर हरभरा पोचला ४४९९ रुपयांवर * शेतकर्यांच्या प्रश्नावर औशात ...
* लातूर महापालिकेच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेनं दिली मंजुरी, सर्व काही आलबेल असल्याचा महापौरांचा दावा * सिमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक आणि शहिदांच्या विधवांना मालमत्ता कर माफ करण्याचा विक्रांत गोजमगुंडे यांचा प्रस्ताव ...