अहमदपूर (सादीक शेख): तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस मिरवणूक मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचा आंनद म्हणून ईद-ए-मिलादुन्नबी सण साजरा केला जातो. पैगबर हजरत मोहम्मद ...
लातूर: अनेक बॅंकांचं विलीकरण होऊन मजबूत झालेल्या एसबीआय बॅंकेला सेवा नीट देता येत नाही. अनेक बॅंका विलीन झाल्या, लाखो ग्राहक नव्याने मिळाले पण कर्मचारी तेवढेच आहेत. खिडक्या तेवढ्याच आहेत. एटीएम ...
लातूर: कचर्याचं नियिजन कसंही करा, कचरा जाळण्याची परंपरा काही थांबत नाही. यात सरकारी कार्यालयेही मागे नाहीत. असाच एक प्रकार आज पहायला मिळाला. तहसील कार्यालयाच्या मागे असलेल्या बचत भवनच्या मागे दिवसाढवळ्या ...
लातूर: रात्रभर मुसळधार पाऊस झाला. सकाळीही बराच काळ सुरु होता. यामुळे अनेक मतदान केंद्राच्या परिसरात, काही ठिकाणी मतदान केंद्रात पाण्यानेच बाजी मारली. या प्रकारामुळे सकाळी दहाच्या सुमारास कामावर जाणारा, रोजंदारीचा ...
लातूर: लातूर शहर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यांनी आज गोदावरी शाळेतल्या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केलं. पाऊस असला तरी सगळ्यांनी मतदानाला यावं आणि लोकशाही बळकट करावी असं आवाहन त्यांनी ...
लातूर: लातूर ग्रामीणचे शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांनी आज प्रचार संपण्याच्या काही तास आधी पत्रकार परिषद घेऊन आपण मॅनेज नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कुलदीप सूर्यवंशी आणि ...
लातूर: आज निवडणूक प्रचार संपायची वेळ जवळ आली असताना शिवसेनेचे ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार सचिन देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयाचा दावा केला. आपल्या पाठी मातोश्रीचे आशीर्वाद आहेत. आपण लढत राहू, ...
लातूर: आज प्रचार संपला. भाजप महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी आणि कॉंग्रेस महा आघाडीचे उमेदवार अमित देशमुख यांनी आपापल्या परीने शक्ती प्रदर्शन केले. शैलेश लाहोटी यांनी आजच्या अखेरच्या रॅलीत कसलीच कसर ...
लातूर: लातूर भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यांची सायकल रिक्षा रॅली सध्या लातुरच्या रस्त्यांवरुन फिरते आहे. या रॅलीत ना आवाज आहे ना भोंगा. ही मूक रॅली शहरातील रस्त्यांवरुन फिरत असते. लोकांचे ...
लातूर: महाराष्ट्रात वीज महागली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई सतावत आहे. राज्यात सात सात हजार टॅंकरने पाणी पुरवठा केला जातो. शेतकरी सामान्यांची स्थिती वाईट आहे. उद्योग बंद पडले. हे राज्य ...