पानगाव : झारखंड राज्यातील एका २४ वर्षीय तरूणाची निर्घृणपणे हत्या केल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात जस्टीस फॉर मोहसीन मुव्हमेंटच्या वतीने राज्यभर एक दिवसीय धरणे प्रदर्शनाचे आव्हान ...
लातूर: लातूर शहरातील जुन्या ग्रेन मार्केट परिसरातील बुद्धगया बौद्धविहार अनेक वर्षांपासून आस्तित्वात असून त्या ठिकाणी सर्व प्रकारचे धार्मिक विधी वेळोवेळी होत असतात. २००४ साली बुद्धगया बहुद्देशीय मंडळही स्थापन करण्यात आले. ...
लातूर: लातुरच्या नाना नानी पार्क परिसरातील एक गुलमोहराचे भले मोठे झाड पाऊस आणि वार्याच्या मार्यात धारातिर्थी पडले. अलिकडच्या वार्या पावसात गुलमोहराची झाडे आधी बळी पडतात. हे कळूनही मनपा त्याबाबत काळजी ...
लातूर: आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास लातुरात पावसाला सुरुवात झाली. आधी संततधार आणि कमी वेगानं बरसणार्या या पावसानं पुढे चांगला जोर धरला. अडीच वाजेपर्यंत चांगला जोर होता. नंतर त्याची तीव्रता कमी ...
अहमदपूर: अहमदपूर जवळ झालेल्या एका खुनाचा तपास पोलिसांनी शिताफीने लावला. या खुनातील दोन्ही आरोपींना जेरबंद करुन न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. दोन्ही आरोपी मयताचे साडू असून ...
लातूर: सुट्यांचा भरपूर आनंद घेतल्यानंतर आज शाळेचा पहिला दिवस उजाडला. विद्यार्थ्यांसह पालकही उत्साहात होते. नवं दप्तर, नवा गणवेश, नवी पुस्तकं, नव्या वह्या सग्ळं काही नवं नवं. बालकांनी शाळेचा पहिला दिवस ...
लातूर: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि त्याच्या आलेल्या निकालातील मतमोजणीत तफावत असल्याने इव्हीएमची प्रक्रिया बंद करुन बॅलेट पेपर सुरु करावा या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाकडून लातुरच्या तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण ...
शिरुर ताजबंद: अलिकडे इंग्रजी शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा वाढला आहे. बर्याचदा आठवीपर्यंत इंग्रजीत शिकून विद्यार्थी पुन्हा मराठी शाळांकडे परततात. इंग्रजी ही जगाची भाषा आहे. पण मराठी मातृभाषा आहे. मराठी ...
आज सकाळी आठ वाजताच सतत गजबजलेल्या शिवाजी चौकात डोंबार्याचा खेळ सुरु झाला. एक छोटी मुलगी उंच बांधलेल्या दोरीवर कसरती करीत होती. येणारे जाणारे थांबून हा खेळ बघत होते.... ...
लातूर: यशवंतराव चव्हाण संकुलातील फायर स्टेशन हटवून त्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले. हे फायर स्टेशन मनपाच्या प्रांगणात थाटण्यात आले. या स्टेशनचे कार्यालय एका तंबूत चालते. इथल्या कर्मचार्यांनी अख्खा उन्हाळा तंबूत ...