आज सकाळी आठ वाजताच सतत गजबजलेल्या शिवाजी चौकात डोंबार्याचा खेळ सुरु झाला. एक छोटी मुलगी उंच बांधलेल्या दोरीवर कसरती करीत होती. येणारे जाणारे थांबून हा खेळ बघत होते....
Comments