HOME   व्हिडिओ न्यूज

गुलमोहराचे झाड कोसळले! बराच काळ रस्ता बंद...

नाना नानी पार्कजवळची घटना, पाऊस-वार्‍यात गुलमोहर आधी कोसळतो


लातूर: लातुरच्या नाना नानी पार्क परिसरातील एक गुलमोहराचे भले मोठे झाड पाऊस आणि वार्‍याच्या मार्‍यात धारातिर्थी पडले. अलिकडच्या वार्‍या पावसात गुलमोहराची झाडे आधी बळी पडतात. हे कळूनही मनपा त्याबाबत काळजी घेत नाही. हे झाड मनपाच्या मागील दारासमोर पडले. बराच काळ रहदारी खोळंबली. मनपाच्या प्रांगणातून ती वळवण्यात आली.


Comments

Top