लातूर: लातूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातील दुसर्या गेटला खेटून एक तंबू थाटण्यात आला आहे. हा तंबू सुरक्षा जवानांचा किंवा पोलिसांचा असावा असे प्रथमदर्शनी वाटते. पण हे अग्निशामक दलाचे मनपातील स्टेशन आहे. ...
लातूर: बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर कॉंग्रेसपासून दुरावलेला मतदार परत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, कॉंग्रेसला गत वैभव प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वंचित आघाडीमुळे मागच्या निवडणुकीत अडचण झाली होती. पण ...
लातूर: खर्चात होणारी वाढ कमी करण्याचे कारण देत बॅंक ऑफ महाराष्ट्रने बॅंकांच्या शाखातील आणि एटीम केंद्रातील सुरक्षा काढून घेतली आहे. मुळातच बॅंका आणि एटीएममध्ये गुन्हेगारी वाढली आहे, ग्राहक आणि कर्मचार्यांची ...
लातूर: गंजगोलाईला २०१७ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार. गोलाईचं सुशोभिकरण केलं जाणार असं सांगितलं गेलं पण झालं काहीच नाही. लातुरचे हरहुन्नरी कलावंत, दिग्दर्शक, ...
लातूर: लातूरचे सर्पमित्र प्रशांत जोजारे यांनी सारोळा भागात अत्यंत विषारी परड (रसेल वायपर) जातीचा साप पकडला. ही सर्पमादी आहे. या मादीने रात्री जवळपास ४० पिलांना जन्म दिला. परड फुंकतो त्यामुळे ...
लातूर: लोकसभेत करिश्मा गाजवणार्या वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभेतील भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार कोण असणार याचा शोध सगळेच पक्ष घेत आहेत. समोरचा उमेदवार कोण त्यावर दुसर्या ...
लातूर: आज जागतिक योग दिन. भारतासह जगभरात कोट्यावधी लोकांनी योगाभ्यास गिरवला. लातूर शहरात अनेक ठिकाणी सकाळी सहा ते आठ या वेळेत अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शाम मंगल ...
लातूर: लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आता शेवटच्या घटका मोजत आहे. कधीकाळी शराचे भूषण असणारे हे उद्यान आता रखरखीत वाळवंटासारखे झाले आहे. सावली देणारी बहुतांश झाडे ...
लातूर: डॉक्टरांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमएच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला सोमवारी लातुरात जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती आयएमएच्या लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना ...
मुंबई: आज राज्यातल्या फडणवीस सरकारने केलेल्या मंत्रीमंडळ विस्तारात आयाराम राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षिरसागर यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी दिली. आज मंत्रीमंडळात एकूण तेरा जणांना सामावून घेण्यात आले. ...