लातूर: सांगलीला भयंकर पुराने वेढले. यात त्यांची मोठी वाताहत झाली. माणुसकीचा हात पुढे करीत लातुरकरांनीही सांगली, कोल्हापुरच्या पुरग्रस्तांना जिवनावश्यक वस्तुंची मदत पाठवली. काल दोन ट्रक सांगलीकडे रवाना झाले. आणखीही मद्त ...
लातूर: लातुरच्या क्रीडा संकुलात सकाळी-संध्याकाळी फिरायला येणार्यांना आता शुल्क द्यावं लागतंय. दररोज एक रुपया. सोबत वाहन आणले तर पार्कींगचे तीन रुपये. शुल्क आकारणी सुरु झाल्यापासून साठ टक्के गर्दी कमी झाली ...
लातूर: लातूर मनपाकडून अवाजवी कर आकारला जातोय, करासाठी नागरिकांना वेठीला धरलं जातंय, महावितरण नवीन मीटर लावून ग्राहकांची लूट करीत आहे असा आरोप म्करीत नागरिक कृती समितीने ०६ ऑगस्ट रोजी लातूर ...
लातूर: लातुरचे महापौर सुरेश पवार पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. मनपाच्या अर्थसंकल्पीय सभेत ते राजीनामा देतील असं बोललं जात होतं. पण तसं झालं नाही. अर्थसंकल्पाला सर्वसाधारण ...
लातूर: सामान्य ग्राहकांच्या वीजबिलात झालेली वाढ नव्या मिटरमुळे झाली. ही मीटर्स ताताळ बंद करावीत. नवी जाचक वाढ थांबवावी यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. काही दिवसांपूर्वी लातुरात मोर्चा काढला. ...
लातूर: विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आज आयोजित केलेल्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतींना जोरदार प्रतिसाद मिळाला. लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांसाठी ७० जणांनी मुलाखती दिल्या-अर्जही दिले. या सत्तर जणात लातूर शहरमधून १६, ...
लातूर: आज दुपारी साडेचारच्या सुमारास नवीन रेणापूर नाक्यावर टिप्परखाली चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव श्रीपाद दिंडोरे असल्याची माहिती मिळाली. ते रेणापुरच्या आश्रम शाळेत काम करीत असत. याच भागातील ...
नवे वीज मीटर्स जनतेला फसवणारे, बसवणे थांबवा वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा, डेमो द्या, परवानगी घ्या, मगच बसवा! लातूर: लातूर शहरात बसवली जाणारी महावितरणची वीज मीटर्स सामान्यांचे नुकसान करीत आहेत. या मीटर्सवर नेहमीपेक्षा ...
लातूर: महापालिका निवडणुकीच्या दरम्यान लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला होता. हा प्रश्न सोडविताना अनेक अडचणी व तांत्रिक मुद्दे समोर आल्यामुळे उशीर झाला. परंतु यातून प्रशासनाच्या मदतीने योग्य मार्ग ...
लातूर: आज गुरु पौर्णिमा. शेगाव, अक्कलकोट आणि शिर्डीत तीन दिवसांचा भक्ती सोहळा भरवला जातो. त्याचं अनुकरण महाराष्ट्रभर होतंय. लातुरात रत्नदीप भुरे हा मोबाईल विक्रेता मागच्या नऊ वर्षांपासून दोन दिवस साईबाबांच्या ...