HOME   टॉप स्टोरी

मोकळी हवा एक रुपयात, पार्कींगला तीन रुपये!

क्रीडा संकुलात शुल्क आकारणी सुरु, साठ टक्के गर्दी कमी झाल्याचा दावा


लातूर: लातुरच्या क्रीडा संकुलात सकाळी-संध्याकाळी फिरायला येणार्‍यांना आता शुल्क द्यावं लागतंय. दररोज एक रुपया. सोबत वाहन आणले तर पार्कींगचे तीन रुपये. शुल्क आकारणी सुरु झाल्यापासून साठ टक्के गर्दी कमी झाली असं इथं येणारे सांगतात. शुल्क कावलं याची कारणे देणारे फलकही दारावर लावण्यात आले आहेत. पहा एक ऑन द स्पॉट रिपोर्ट.....


Comments

Top