लातूर: मराठवाडा महाराष्ट्र राज्यात सामील झाल्यापासूनच मराठवाडयाचा सर्वच क्षेत्रात विकासाचा अनुशेष वाढतच राहिला आहे. मराठवाडा व येथील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन विकासाचा अनुशेष भरुन काढण्यात येईल व मराठवाडयाला ...
लातूर: लग्नाचे आमीष दाखवून आपल्या मित्रानेच वारंवार शारीरिक शोषण करून नंतर लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी आपण लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात रितसर तक्रार दाखल केली असता, पोलीस संबंधित ...
लातूर: आज संध्याकाळी पाचच्या सुमारास आलेल्या वादळी वार्याने लातुरकरांची दाणादाण उडवले. शहरातील अंबाजोगाई मार्ग, राजीव गांधी चौक आदी अनेक भागात झाडे उन्मळून पडली. अनेक घरांवरचे पत्रे हवेत दिसले. छोट्या व्यावसायिकांची ...
लातूर: ‘जलाग्रही लातूर’ या सर्वसामान्य लातूरकरांच्या चळवळीस यश मिळत अखेर लातूरला उजनीचे पाणी मंजूर करण्यात आले. लातूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी या घटनेची नोंद केली जाईल. औरंगाबाद येथे आयोजित मराठवाडा टंचाई ...
लातूर: सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या लातूर शहरात शाश्वत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एकमात्र पर्याय असणाऱ्या उजनीचे पाणी मिळविण्यासाठी लातूरकर सरसावले आहेत. ‘जलाग्रही लातूर’ या सर्वसामान्य लातूरकरांनी उभारलेला राजकीय उपक्रम जोर ...
लातूर: आज बहुप्रतिक्षित दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी राज्याचा निकाल १२.२१ टक्क्यांनी घसरला आहे. यंदा तो ७७.१० टक्के इतका नोंदला गेला. त्यातल्या त्यात पॅटर्नवाला लातूर विभाग ...
लातूर: आज दुपारी रिंग रोडवर झालेल्या अपघातात एकाचं निधन झालं. मुरुम घेऊन जाणार्या टिप्परने धडक दिल्याने हा प्रकार घडला. पिडीताचा मेंदू लगेच बाहेर पडला. जागीच निधन झाले. लातूर तहसिलच्या गौण खनिज ...
लातूर: ही कथा आहे लातुरच्या कचर्याची. वरवंटीचा कचरा नेहमी पेटत असतो. आता शहरात जमवलेला प्लास्टीकचा कचराही पेटू लागला आहे. काल रात्री असाच कचरा पेटला (की पेटवला?). आकाशात काळ्या पांढर्या धुराचे ...
लातूर: दरवर्षीप्रमाणे मुस्लिम समाज बांधवांनी शहरातील ईदगाह मैदान याठीकाणी रमजान ईदची नमाज अदा केली. नमाज अदा करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुफ्ती साबेरखान कास्मी यांनी ...
लातूर: लातूरसह लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारी उत्तरोत्तर वाढत चालली आहे. ठाण्यातून, कोर्टातून फरार होण्याचा सिलसिला अजून जारी आहे. याआधी गांधी चौक ठाण्यातून आरोपी फरार झाला होता. नंतर दुसरा कोर्टातून फरार झाला. ...