लातूर: रवींद्र जगताप. आजलातूरचे संपादक. सावेवाडीच्या त्रिमुर्तीनगरात राहतात. नगरसेवक अशोक गोविंदपुरकरांनी बांधलेल्या अपार्टमेंमध्ये. या अपार्टमेंटमध्ये तात्यांचे निकटवर्तीयही राहतात. हे अपार्टमेंट, त्याच्या बाजुची घरे, समोरची घरे, अशा १४ घरांना मागच्या साडेचार ...
लातूर: महावितरणने बदलून दिलेली नवी वीज मीटर्स अत्यंत दोषपूर्ण आहेत, किंवा ती मुद्दाम दोषपूर्ण ठेवली आहेत. विशिष्ट युनिटनंतर ती वेगाने फिरु लागतात, परिणामी वीज बिले अव्वाच्या सव्वा येऊ लागतात. ही ...
लातूर: अब की बार मुस्लीम आमदार अशी चर्चा-घोषणा ऐकायला येतेय. लातूर मुस्लीमबहुल शहर असल्यानं आणि त्यातच एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यानं या समाजाच्या आशा दुणावल्या आहेत. या मतदारसंघात ...
लातूर: २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकात कॉंग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. याही वेळेस शहर आणि ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. जिथे मिळेल तिथून लढण्यास तयार आहोत अशी माहिती ...
लातूर: लातूर विधानसभा मतदारसंघात भाजपासमोर कसलंच आव्हान नाही. या मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत भाजपाला आघाडी दिली होती. असं भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी सांगतात. आज त्यांचा वाढदिवस. सगळ्याच माध्यमातून लातूर हिरवंगार ...
लातूर: वैद्यकीय प्रवेशासाठी ७०:३० फॉर्म्युला नियमबाह्य आहे. तो तातडीने रद्द करावा, यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी आज विद्यार्थी आणि ...
लातूर: कालच्या अर्थसंकल्पाने समाजातील अनेक घटकांची निराशा केली. या संकल्पात इंधनाचे दर कमी होतील, परिणामी महगाई कमी होईल अशी अपेक्षा होती पण झाले वेगळेच. पेट्रोल आणि डिझेलवर नव्यानं एक रुपयांचा ...
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी वधारलेला शेअर बाजार, सादरीकरण सुरु असताना घसरला. सोन्यावरील करात अडीच टक्क्यांची वाढ करीत पेट्रोल आणि डिझेलवर नव्याने एक रुपयाचा सेस लावण्याचा ...
अशोक हॉटेल चौकातील पाण्याच्या टाकीजवळ उभारण्यात आलेल्या मालपाणी व्यापारी संकुलातून सातत्याने पाणी रस्त्यावर सोडले जात. का सोडले जाते माहित नाही. हे पाणी कुठले आहे? कळत नाही? मालपाणी संकुलात बोअर आहे ...
लातूर: येत्या विधानसभा निवडणुकीत आपण औसा मतदारसंघ लढवण्यास तयार आहोत. मा. नुख्यमंत्र्यांनी लढ म्हटल्यास नक्कीच लढू. तशी मागणीही आपण करीत आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिली. ...