HOME   टॉप स्टोरी

इस पाप का बाप कौन है?

मालपाणी संकुलातून एवढे पाणी वाया का घालवले जाते?


अशोक हॉटेल चौकातील पाण्याच्या टाकीजवळ उभारण्यात आलेल्या मालपाणी व्यापारी संकुलातून सातत्याने पाणी रस्त्यावर सोडले जात. का सोडले जाते माहित नाही. हे पाणी कुठले आहे? कळत नाही? मालपाणी संकुलात बोअर आहे का माहित नाही, बोअर असेल तर पंप लावून, वीज खर्च करुन पाणी गटारात का सोडले जाते? हे पाणी नक्की मालपाणी संकुलाच्या मालकीचे आहे का? पहा एक जबरदस्त खुलासा.


Comments

Top