लातूर: पश्चिम महाराष्ट्र संपन्न आहे. सगळ्यांनाच त्याचं आकर्षण आहे. तशीच भुरळ पावसालाही पडली आणि त्यानं पश्चिम महाराष्ट्राला धुवून काढलं. मध्येच पावसाला मराठवाड्याची आठवण येते आणि मंत्र्यांच्या धावत्या दौर्यांप्रमाणे तो लातुरकरांना ...
रवींद्र जगताप, लातूर: कुणी म्हणतं देव आहे, कुणी म्हणतं देव नाही. पण देव आहे याची प्रचिती आम्हाला बार्शी मार्गावर आली. शहरातून सुरु होणारा रस्ता दुभाजक हरंगुळ फाट्यावर पाण्याच्या टाकीजवळ संपतो. ...
लातूर: लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणी साठा आहे. मांजरा धरणाच्या कॅचमेंट एरियात पाऊस झाला नाही. त्यामुळे लातूर शहराला केल्या जाणार्या पाणी पुरवठयात कपात करण्यात येत असून ...
लातूर: पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापुरला महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणावर मदत मिळते आहे. मदत देणारे चांगल्या मार्गावरील गावांपर्यंत पोचत आहेत. मात्र नदीकाठच्या जर्जर गावांकडे फारशी कुणाची नजर जात नाही. मिळणार्यांना मिळतंच आहे ...
लातूर: येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात काम करणार्या पाच सेवकांनी देशीकेंद्र शाळेसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाची अद्याप कुणीही दखल घेतली नाहीसंतोष अमृत राटोड, बालाजी ...
लातूर: आ. अमित देशमुख यांनी ग्रामीणमधून विधानसभा लढवावी, ते महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. लातूर हे मुस्लीम बहूल शहर असल्यानं आता मला संधी द्यावी असं मोटार मालक संघाचे अध्यक्ष ताजोद्दीनबाबा ...
रवींद्र जगताप, लातूर: लातूर जिल्हा पूरग्रस्त सांगलीकरांना भरभरुन मदत करतोय. केली पाहिजे. त्यांनी आपल्याला कसलीही कुरकुर न करता पाणी दिलं. त्यामुळंच लातुरकरांचा उन्हाळा मागे पडला. आता त्याची उतराई करण्याची संधी ...
लातूर: लातुरच्या बाभळगाव पोलिस मैदानावर यंदाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ध्वजारोहण केले. राज्यासह जिल्ह्याने विकासकामात गाठलेली आघाडी त्यांनी कथन केलं. यावेळी दिमाखदार आणि परंपरेला ...
लातूर: लोकनेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा आज स्मृतीदिन. या निमित्ताने बाभळगावात विलासबागेत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. भक्ती संगिताच्या वातावरणात हजारो जणांनी आदरांजली-श्रद्धांजली अर्पण केली. ...
लातूर: उद्या १४ ऑगस्ट लोकनेते विलासराव देशमुख यांचा स्मृतिदिन. या निमित्ताने २०० रुग्णालयात आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात किमान एक हजार डॉक्टर आपलं योगदान देतील. त्याचा लाभ किमान ...