HOME   टॉप स्टोरी

लोकनेते विलासरावांना हजारोंनी वाहिली आदरांजली

बाभळगावच्या विलासबागेत भक्तीमय वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा


लातूर: लोकनेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा आज स्मृतीदिन. या निमित्ताने बाभळगावात विलासबागेत प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. भक्ती संगिताच्या वातावरणात हजारो जणांनी आदरांजली-श्रद्धांजली अर्पण केली. देशमुख कुटुंबियांसह स्थानिक नेते, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, सामान्य नागरिक यांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्रभरातून आलेले विलासरावांचे चाहते, नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी विलासराव देशमुख यांना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, अभिनेते रितेश देशमुख, धिरज विलासराव देशमुख, सौ.जेनिलीया रितेश देशमुख, अभिजित देशमुख, सत्यजित देशमुख यांनी पुष्पअर्पण करुन अभिवादन केले. यानंतर काँग्रेस पक्षासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांनी लोकनेत्यास अभिवादन केले.
यावेळी आदरांजली वाहण्यासाठी आमदार त्र्यंबक भिसे, यशवंत पाटील, मोईज शेख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, ललितभाई शहा, नॅचरल शुगरचे चेअरमन बी.बी.ठोंबरे, काँग्रेसचे ज्येष्टनेते ऊल्हास दादा पवार, पापा मोदी, आबासाहेब पाटील, धनंजय देशमुख, श्रीपतराव काकडे, विक्रम हिप्परकर, दत्तात्रय बनसोडे, दगडुसाहेब पडिले, व्ही.पी.पाटील, श्रीशैल उटगे, पंडीत धुमाळ, लक्ष्मणराव मोरे, पृथ्वीराज सिरसाट, लक्ष्मीरमण लाहोटी, उपजिल्हाधिकारी संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गव्हाणे, मोईज शेख, स्मिता खानापूरे, जगदिश बावणे, दिलीप पाटील, विद्याताई पाटील, सपना किसवे, ॲड.अंगद गायकवाड, प्रताप पाटील, विजय देशमुख, गोविंद बोराडे, रविंद्र काळे, रामचंद्र सुडे, राम कोंबडे, बालाजी साळुंके, दौलतराव कदम, एस.डी.बोखारे, एम.जी.मुळे (मा.आ.) बसवकल्याण, डॉ.गणेश कदम, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, निलेश देशमुख्‍, प्रा.मुंढे, प्रभाकर केसाळे, आर.बी.माने, एस‍.व्हि.बारबोले, लालासाहेब चव्हाण, दगडु अप्पा मिटकरी, भारत लाड, मन्मथप्पा किडे, प्रा.शिवराज मोटेगावकर, रामराव बिराजदार, ईस्माईल शेख, राजकुमार पाटील, संतोष देशमुख, जयचंद भिसे, प्रदिप राठोड, सुधाकर साळुंके, शाहुराज पवार, पंडीत धुमाळ, प्रा.अजय पाटील, प्राचार्य वाकुरे, प्राचार्य कपुर, लक्ष्मीकांत कर्वा, डॉ.जटाळ, डॉ.सोळुंके, डॉ.अशोक पोतदार, सचिव आनंद पाटील, अशोक गोविंदपूरकर, सिकंदर पटेल, दत्ता मस्के, प्रविण पाटील, हेमंत पाटील, अतुल देऊळगावकर, अभय सांळुके, हेमंत वैदय, जितेद्र रनवरे, तबरेज तांबोळी, प्रा.पाचांळ, राजकुमार पाटील, कैलास पाटील, दिनेश गिल्डा, सुर्यकांत सुडे, वलायतखां पठाण, चंद्रेशेखर दंडीमे, गुरूनाथ गवळी, दत्तात्रय बनसोडे गुरुजी, प्रा.संजय जगताप, दगडुअप्पा मिटकरी, प्रा.शिवाजी जवळगेकर, डॉ.सोमनाथ रोडे, जयप्रकाश दगडे, इश्वर बाहेती, कल्पना मोरे, सुलेखा कारेपूरकर, ख्वाजाबानू बुऱ्हाण, सुवर्णा मुळे, पुजा पंचाक्षरी, स्वंयप्रभा पाटील, दैवशाला राजमाने, संगीता मोळवणे, मिना लोखंडे, दिप्ती खंडागळे, उषा भडीकर, शितल फुटाणे, चंद्रकांत चिकटे, मिठाराम राठोड, डी.एन.केद्रे, गोविंद घार, डॉ.शहा, बादल शेख, राजेसाहेब सवई, अल्ताफ शेख, ॲड.बोरुळे, लक्ष्मण कांबळे, राजेश्‍वर निटुरे, प्रा.माधव गादेकर, युसुफ पटेल, सदाशिव कदम, नाथसिंह देशमुख, सुपर्ण जगताप, मनोज चिखले, उमेश बेद्रे, श्रीनीवास शेळके, समद पटेल, नरेंद्र अग्रवाल, रामानुज रादंड, वाल्मिक माडे, शाम देशमुख, नाराण लोखंडे, महादेव मुळे, ज्ञानेश्वर भिसे, रमेश पाटील, युवराज जाधव, रमेश थोरमोटे पाटील, संपादक मंगेश डोग्रजकर, बी.एस.फासे, माधव गंभिरे, अहमदखा पाठाण, तात्यासाहेब देशमुख, चंद्रकांत झेरीकुंटे, पंडीत ढमाले, धिरज तिवारी, नवनाथ काळे, प्रा.संग्राम मोरे, डॉ.सारडा, राजेसाहेब पाटील, संगमेश्वर बोमणे, ॲड.किरण जाधव, तुकाराम आडे, सतीश पाटील, बालाजी वाघमारे, अनंत बारबोले, नामदेव खोचरे, मदन भिसे, दत्तात्रय शिंदे, रवी काळे, मनोज चिखले, अमर खानापूरे, डॉ.रणजित जाधव, रमेश बियाणी, जीवन सुरवसे, पप्पू देशमुख, बालाप्रसाद बिदादा, संभाजी सुळ, डॉ.मंठाळे, अविनाश बट्टेवार,जितेंद्र स्वामी, कमल जोधवानी, दगडुसाहेब पडिले, चाँदपाशा घावटी, तुकाराम पाटील, मनोज पाटील, रविशंकर जाधव, कालीदास माने, रमेश बिसेन, प्रविण घोटाळे, बादल शेख, चंद्रकांत देवकाते, बसवंतअप्पा बर्डे, श्रीनीवास शेळके, श्रीकृष्ण काळे, गणेश ढगे, ॲड.खुशालराव सुर्यवंशी, सय्यद रफीक, ॲड.देविदास बोरुळे पाटील, सिंकदर पटेल, रमेश देशमुख, अविनाश बट्टेवार, सतिष हलवाई, रमेश अप्पा हालकुडे, हरीराम कुलकर्णी, यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपसिथती होती.
प्रार्थना सभेच्या दरम्यान विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिना निमीत्त गायक मंगेश बोरगावकर, राम बोरगावकर आणि समूहाने स्वरांजली कार्यक्रम सादर केला. या प्रार्थना सभेचे सुत्रसंचालन विवेक सौताडेकर व सचिन सुर्यवंशी यांनी केले.


Comments

Top