लातूर: लातुरकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर नागरिक हक्क कृती समितीने आज बंद पुकारला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास २०-२५ कार्यकर्ते गंजगोलाईत जमले. सराफ लाईनला फिरले, गोलाईला चक्कर मारली. सगळं काही बंदच होतं. ...
लातूर: यंदा लातुरात पाण्याची भीषण टंचाई आहे. ही टंचाई लक्षात घेऊन गणेशाचं विसर्जन नैसर्गिक स्रोतात करु नये लहान गणपतींसाठी हौद बांधावेत आणि मोठे गणपती प्रशासनाकडे द्यावेत किंवा पुढच्या वर्षासाठी सांभाळून ...
लातूर: लातूर शहरातील मानाचा मानला जाणारा भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाची मिरवणूक दुपारी अडीच वाजता निघाली. भव्य गणेश मूर्ती पुढे बाळगोपाळांची पौराणिक नृत्ये अशा थाटात ही विसर्जन मिरवणूक निघाली. पाण्याचं ...
लातूर: उद्या गणेशाचं विसर्जन. या पार्श्वभूमीवर आज पोलिस अधिकार्यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत शहरातील विविध भागांची, रस्त्यांची पाहणी केली. काही उपाय योजना निश्चित केल्या. उपायुक्त वसुधा फड, नगरसेवक विक्रांत ...
लातूर: महानगरपालिकेच्या कार्यालयात, आवारात आज दुपारी झालेल्या मारहाणीच्या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. चंद्रकला कांबळे या महिलेच्या घरकुलाच्या फाईलसाठी संतोष ठाकूर या रोड कारकुनाने एक हजार रुपये मागितले ...
लातूर: येत्या १३ सप्टेंबरला लातुरच्या नागरिक हक्क कृती समितीने बंद पुकारला आहे. सातत्याने वाढून येणारी वीज बिले, महानगरपालिकेने वाढवलेले कर आणि दुष्काळ यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या हक्कासाठी हे आंदोलन केले ...
लातूर: लातूर वृक्ष ही चळवळ मागच्या अनेक वर्षांपासून शहरात वृक्षारोपणावर काम करीत आहे. या मोहिमेत आजपासून शहराचा पूर्व भाग हाती घेण्यात आला आहे. विवेकानंद चौक ते गरुड या दरम्यानच्या रस्ता ...
लातूर: विधानसभा निवडणुकीसाठी एक दोन मतदारसंघातील दोन तीन उमेदवार वगळता बाकी ठिकाणचा आणि पक्षांचा अजून नीटसा अंदाज आलेला नाही. आज पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर लातुरच्या विश्रामगृहावर दाखल झाले. ते ...
लातूर: मनपाने बांधलेल्या पुर्वसितांच्या इमारतीजवळ असलेल्या हौदात पडून आठ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या बालकाच्या मृत्यूला मनपा जबाबदार असल्याचे सांगत नातलग आणि या भागातील रहिवाशांनी मनपा कार्यालयात ठिय्या दिला. विलाप ...
लातूर: भारतीय जनता पक्ष संघाच्या इशार्यावर चालतो. या दोघांचाही आरक्षणाला विरोध आहे. त्यांना मनुवादी व्यवस्था आणायची असल्यानेच ओबीसींच्या आरक्षणात कपात झाली असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या देखरेख समितीचे प्रमुख अर्जून ...