HOME   टॉप स्टोरी

लातुरात पोलिसांचं संचालन

संपूर्ण फेरी गावभागात, संवेदनशील भागावर अधिक लक्ष


लातूर: उद्या गणेशाचं विसर्जन. या पार्श्वभूमीवर आज पोलिस अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत शहरातील विविध भागांची, रस्त्यांची पाहणी केली. काही उपाय योजना निश्चित केल्या. उपायुक्त वसुधा फड, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, दिलीप चिद्रे हेही सोबत होते. संध्याकाळच्या सुमारास पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाने गांधी चौकातून संचलन सुरु केले. गंजगोलाई, सुभाष चौक मार्गे जुन्या लातुरातून ही पोलिस फेरी गेली.


Comments

Top