लातूर: बसवंतपूर, वरवंटी आणि नांदगावला जोडणार्या भांबरी चौकातील रहदारी ग्रामस्थांनी अडवली. हा जिल्हा परिषदेचा रस्ता मुळातच छोटा आहे. त्यावरुन मोठ्या अवजड वाहनांची ये-जा असल्याने हा रस्ता पूर्णपणे खचून गेला आहे. ...
लातूर: लातूर जिल्हा सतत कोरड्य़ा आणि ल्या दुष्काळाचा सामना करीत आहे शेतकर्यांचे प्रश्न गंभीर बनू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. ...
लातूर: रितेश देशमुख यांचा हाऊसफुल्ल सिनेमा जोरात चालू आहे. यात बाला नावाचं गाणं आहे. रितेश यांनी आपल्या दोन मुलांसोबत या गाण्यावर घरात डान्स केला. हे गाणं सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल ...
लातूर: लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसानं शेतीचं नुकसान केलं. अशा शेतकर्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. आज ...
लातूर: लातूर जिल्ह्यात नेहमीप्रमाणे पावसाने गोंधळ घातला. वेळेवर आलाच नाही. आला तो परतीच्या रुपाने. दिवाळीच्या आसपास पाऊस धो धो बरसला. आज दोनदा आला. आजवरची टक्केवारी नव्वदवर पोचली आहे. मांजरा धरणात ...
लातूर: दिवाळी आणि सणासुदीच्या दिवसात खाजगी प्रवासी वाहतुकीचे भाडे अव्वाच्या सव्वा होतात. सरकारने इशारा देऊनही या दिवाळीत हे भाडे नेहमीप्रमाणे गगनाला भिडले आहे. लातूर-मुंबई एसी स्लीपरचे तिकीट १८०० ते २००० ...
लातूर: दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे. अनेकजण लक्ष्मीपूजन दिनाला महत्व देतात. तर बहुतांश व्यापारी पाडव्याच्या दिवशी पूजन करण्यावर श्रद्धा ठेवतात. आज लातुरात दिवसभर सगळीकडे पुजांची लगबग दिसत होती. आप्तेष्ट ...
निलंगा: राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची प्रकृती वृद्धापकाळाने खालावली आहे. ही बाब लक्षात घेऊन संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सपत्नीक आज डॉ. निलंगेकर यांची भेट घेतली. या भेटी ...
लातूर: तुम्ही एखादं वाहन बेशिस्तपणे लावलं तर पोलिस काय करतील? नक्कीच कारवाई करतील, मग तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीला फोन लावाल. पुन्हा बाचाबाची होईल. दंड कमी अधिक होईल. दुसरं टोईंग वाहन ...
लातूर: शिवाजीनगर भागात अमित कोकाटे यांच्या डॉल्फीन या कॅफे आणि रेस्टॉरंटचं उदघाटन सैराट चित्रपट फेम आर्ची उर्फ रिंकू राजगुरु यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मोठी गर्दी झाली होती. आपल्या भाषणात ...