HOME   टॉप स्टोरी

आर्चीनं केलं लातुरात डॉल्फीन हॉटेलचं उदघाटन

मराठी कळत नाही? का इंग्रजीत सांगू? रिंकूनं मारला फेमस डायलॉग


लातूर: शिवाजीनगर भागात अमित कोकाटे यांच्या डॉल्फीन या कॅफे आणि रेस्टॉरंटचं उदघाटन सैराट चित्रपट फेम आर्ची उर्फ रिंकू राजगुरु यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मोठी गर्दी झाली होती. आपल्या भाषणात रिंकूने शुभेच्छा दिल्या आणि सैराटमध्ये फेमस डायलॉगही ऐकवला.
(Promotional news)


Comments

Top