‘फेवरेट फूड; लातुरकरच्या खवय्यांची सोय अंबाओगाई मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी जनरल हॉल सामायिक किचन पण वेगळ्या चुली, वेगळे मसाले फॅमिली हॉल कॉन्फ्रन्स हॉल दिलीपरवांच्या हस्ते उदघाटन मान्यवरांची उपस्थिती दिलीपरावांनी केली पाहणी (फोन गौसभाई जहागीरदार 9850650056) ...
लातूर: लातुरच्या सामाजिक कार्यकर्त्या, प्रसिध्द विधिज्ञ शोभा गोमारे-दुड्डे यांनी आज लातुरच्या गांधी चौका आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थितांनी त्यांना वाचवलं. नंतर गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणलं. प्रतिबंधात्मक उपा म्हणून ...
लातूर: पीव्हीआर हे लातुरातील पहिले मल्टीप्लेक्स. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आजही मिळतोच आहे. अनेक चित्रपटांना गर्दी उसळत असते. या गर्दीचा फायदा घेऊन या पीव्हीआरवाल्यांनी वेगळच धंदा सुरु केला आहे. गर्दी ...
लातूर: प्रभाग ११ अमधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विकास वाघमारे ७२६ मतांनी विजयी झाले. त्यांना २४७१ मते मिळाली. भाजपच्या निखिल गायकवाड यांना १७४५ तर तिसर्या क्रमांकावरील वंचितच्या सुजाता अजनीकरांना ८८१ मते मिळाली. ...
लातूर: देशव्यापी बंदमध्ये अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. लातुरातही त्याला प्रतिसाद मिळाला. पण वेगवेगळ्या ठिकाणी काम करणार्या संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करण्यापेक्षा आपापल्या पद्धतीने आंदोलने केली. पोस्टासमोर तिथले कर्मचारी, महाराष्ट्र ...
लातूर: बोरवटीच्या नम्रता साळुंकेचा विवाह सहा महिन्यांपूर्वी लातुरच्या प्रकाशनगरातील मनोज घोरपडे याच्याशी झाला होता. फायनान्स सुरु करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून तिचा छळ सुरु होता. परवा तिला बेदम ...
लातूर: लातूर जिल्ह्याचे सुपुत्र उदगीरचे राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्यमंत्री संजय बनसोडे आज आणि उद्या लातुरात आहेत. भरगच्च कार्यक्रमात ते व्यस्त आहेत. लातुरात येताच त्यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना आदरांजली अर्पण केली. ...
लातूर: दोन तारखेला महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस होता. या निमित्ताने पोलिस बॅंड पथकाने आज संध्याकाळी नाना नानी पार्कवर देशभक्तीपर आणि स्फूर्ती गिते सादर केली. पार्कवर संध्याकाळी मोठी गर्दी असते. या ...
लातूर: लातुरचे सुपुत्र अभिनेते रितेश देशमुख यांनी पहिल्या ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बाभळगाव गाठले आणि अनोख्या पद्धतीने साजरा केला. तो व्हिडीओ आज प्रचंड व्हायरल झाला. नेटकर्यांनी त्याला ...
मुंबई: ठाकरे सरकारने आज मंत्रीमंडळाचा विस्तार केला. आज ३६ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात २६ कॅबिनेट तर तर १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अजित पवार महिनाभरातच दुसर्यांदा उप मुख्यमंत्री झाले. अजून ...