लातूर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर शाखेतर्फे नागरिकता संशोधन विधेयकाचे दयानंद महाविद्यालयावर स्वागत करण्यात आले. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे उपस्थित होते. सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व ...
आजलातूर: लातूर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. बर्याचदा समाजकंटक गोवंश रात्रीतून उचलूनही नेतात. ही जनावरे रस्ता वाहतुकीत अडथळा आणतात. शहरातल्या कोंडवाड्यात प्लास्टीकचा कचरा साठवला जातो. जनावरे मात्र ...
लातूर: लातुरचं कचरा व्यवस्थापन वरचेवर ढेपाळत चाललं आहे. याचं मुख्य कारण केवळ आर्थिक नियोजन नसणे हेच आहे. काल राजस्थान शाळेजवळच्या बंकटलाल शाळेला लागून असलेल्या चांगल्या आणि भव्य गटारीतली घाण साफ ...
लातूर: कचरा व्यवस्थापन, रस्त्यावरचे दिवे आणि पाणी पुरवठा हे प्रश्न लातुरकरांच्या पाचवीला पुजलेले आहेत. घनकचरा व्यवस्थापनाचे काम एका संस्थेला दिले आहे. त्यांची यंत्रणा आहे. मनपाने परवा पन्न्सहून अधिक घंटागाड्या आणल्या. ...
लातूर: लातुरच्या राजस्थान शाळेजवळ केशरबाई भार्गव शाळा आहे. या शाळेच्या प्रांगणातील एका झाडावर एक मांजर जाऊन बसली. ती काही केल्या खाली उतरेना. याच झाडांच्या फांद्यातून मोठ्या वीज वाहक तारा आहेत. ...
लातूर: १२ डिसेंबरला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती. या दिवशी त्यांचे अनुयायी शिवाजी चौकात भक्तीभावाने उपक्रमांचं आयोजन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे त्यांनी मनपाची परवानगी काढून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण या ...
लातूर: औशाचे आमदर अभिमन्यू पवार यांच्या निवडीला ‘कुणीतरी’ उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. आम्ही चौकशी केली तेव्हा त्यांनाही आव्हान देणार्याचं नाव माहित नव्हतं! शाबास आमदार! हे विकास करणार! वाचा त्यांची फेसबुक ...
लातूर: समाजात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब सोशल मिडीयात उमटत असते. अनेकदा नेटकरी त्याची खिल्ली उडवतात, मजा घेतात. कांद्याच्या वाढणार्या भावाचा असाच मजाक चालू आहे. वेगवेगळे मजेशीर व्हिडीओही व्हायरल होत आहेत. ही ...
लातूर: पर्यावरण बिघडवण्यात आपलाच हात आहे. आम्ही चित्रपटांसाठी प्रचंड डिझेल जाळतो, मोठमोठे लाईट्स वापरतो पण आम्हाला पर्यावरणासाठी काहीच करता येत नाही. लातुरात लातूर वृक्षने उत्तम काम चालवले आहे. किमान त्यांना ...
मुंबई: महा विकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आज जिंकले. विधानसभेत शिरगणतीने मतदान झाले. या सरकारला १६९ मते मिळाली. भाजपाने सभात्याग केला. चार सदस्य तटस्थ राहिले. यात एमआयएम आणि ...