लातूर: अलिकडच्या काळात लातूर जिल्ह्यात हरीण आणि मोरांची संख्या वाढली, वाढत आहे. पक्षी मात्र कमी होताना दिसतात. पारवे दिसतात पण चिमण्या दिसत नाहीत. पक्षीमित्र महेबूबभाईंच्या घरात चिमण्यांचा वावर दिसतो. बाकी ...
लातूर: लातुरचे नवे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उप महापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आज पदभार स्विकारला. त्यांचं प्रचंड स्वागत झालं. विविध स्तरातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शहरात सर्वांना समान न्याय देऊ, ...
लातूर: राज्याच्या राज्यपालांनी रात्रीतून सरकार स्थापन करण्यात रात्रीचा दिवस केला असा हल्ला चढवत, राज्यपाल कोशारींनी आता महाराष्ट्रातील शेतकर्यांना जाहीर केलेली हेक्टरी आठ हजारांची नुकसान भरपाई तरी त्वरीत देण्याची हुशारी दाखवावी, ...
लातूर: जिल्हा प्रशासन लातूर व लातूर शहर महानगरपालिका लातूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित पाणी परिषदेच्या जनजागृतीसाठी आयोजित मॅरेथॉन रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन पाणी टंचाईवर मात करु असे ...
लातूर: महानगरपालिकेत भाजपाचं बहुमत असतानाही कॉंग्रेसनं महापौरपद पटकावलं. विक्रांत गोजमगुंडे झाले प्रथम नागरिक द्वीतीय नागरीक म्हणजे भाजपाचे चंद्रकांत बिराजदार झाले उप महापौर. कॉंग्रेसला पाठिंबा देणार्या गिता गौडही मोठ्या पदावर जातील. ...
लातूर: लातूरच्या मळवटी मार्गावर महेबूबभाई सय्यद यांचं घर आहे. मागच्या वीस वर्षांपासून महेबूबभाई पक्षांचा सांभाळ करतात. शहरात कुठेही न दिसणार्या चिमण्या त्यांच्या घरात शेकडोंनी आवास करतात. कबूतर, खारी, मुंगुस, जखमी ...
लातूर: या शहरानं भीषण दुष्काळ पाहिला. २०१६ मध्ये पत्रकार रवींद्र जगताप यांनी स्थापन केलेल्या सुकाणू समितीनं लातुरला मिळणार्या पाण्याचं समान आणि न्याय्य वाटप करण्याचा प्रयत्न केला. शहरातली तळी आणि जुन्या ...
मुंबई: आज वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत वेगाने विचार विनिमय झाला. नेते थेट राजभवनावर गेले. त्यांनी राज्यपालांना सांगून टाकलं आम्ही सरकार स्थापन करु शकत नाही! याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार ...
लातूर: लातूरचे उप महापौर देवीदास काळे यांनी आज दुपारी चार वाजता अचानक धाडसत्र सुरु केलं. महानगरपालिकेतील सगळ्या प्रमुख विभागातील अधिकार्यांची माहिती घेतली. बहुतांशजण उपस्थित नव्हते. बैठकीला गेले असं सांगण्यात आलं. ...
लातूर: भाजप शासनाच्या धोरणाविरुध्द म्हणजे ढासळती अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारीची वाढते प्रमाण आणि शेतकऱ्यांना संकट समयी होत नसलेल्या मदतीबद्दल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने तहसील कार्यालय लातूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. ...