लातूर: महानगरपालिकेत भाजपाचं बहुमत असतानाही कॉंग्रेसनं महापौरपद पटकावलं. विक्रांत गोजमगुंडे झाले प्रथम नागरिक द्वीतीय नागरीक म्हणजे भाजपाचे चंद्रकांत बिराजदार झाले उप महापौर. कॉंग्रेसला पाठिंबा देणार्या गिता गौडही मोठ्या पदावर जातील. हा खेळ कसा चालेल? किती दिवस चालेल? लोकांच्या कामांचं काय? हा जुगाड कसा लावला? या प्रश्नांवर ऐका नूतन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची मुलाखत....
Comments