लातूर: मागच्या अनेक वर्षात बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याने पाणी टंचाईच्या भीषण झळा सोसल्या आहेत. हा मागचा अनुभव लक्षात घेऊन पाणी उपसा आणि वितरणाचे नियिजन व्हायला हवे पण तसे होताना ...
लातूर: नागरिकत्व कायद्यातील दुरुस्तीच्या निषेधार्थ आज भाजपच्या अल्पसंख्याक सेलच्या ४० पदाधिकार्यांनी राजीनामे दिले. या कायद्यामुळे मुस्लीम समाज धास्तावला आहे हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपच्या अल्पसंख्याक ...
लातूर: आज या वर्षातलं शेवटचं ग्रहण, कंकणाकृती सूर्य ग्रहण. ते विद्यार्थी आणि नागरिकांना पाहता यावं, त्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत, वैज्ञानिक दृष्टीकोन तयार व्हावा यासाठी लातुरातील काही सामाजिक संस्था, खाजगी महाविद्यालये, ...
लातूर: काल रात्रीचा पावणेनऊचा व्हिडीओ. लातुरचं भूषण गंजगोलाईला छोटे व्यापारी, फळ विक्रेते, बैठे विक्रेते आणि बेशिस्त वाहनधारक यांची नजर लागली आहे. आजवर अनेक पोलिस अधीक्षक येऊन गेले, वाहतूक नियंत्रण शाखेत बहाद्दर ...
लातूर: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात काल निघालेल्या भव्य मोर्चाला आज लातुरात भव्य रॅलीने उत्तर दिले. दुपारी बाराच्या सुमारास ही रॅली टाऊन हॉल मैदानवरुन निघाले. अनेक कार्यकर्त्यांच्या हातात तिरंगा आणि भगवा ...
लातूर: नागरिकत्व कायद्याच्या विरोधात लातुरात आज महामोर्चा निघाला. कदाचित एवढ्या मोठ्या प्रमाणावर निघालेला हा पहिलाच मोर्चा असावा. गंजगोलाईतून निघालेला हा मोर्चा तहसीलवर धडकला. अशोक हॉटेल चौकापर्यंत मोर्चेकरी रस्त्यावर बसलेले होते. ...
आजलातूर: लातुरच्या बार्शी मार्गावरील उड्डाण पुलाजवळ एका महिलेनं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. या महिलेच्या शरिराचे किमान सहा तुकडे झाले झाले होते. बाजुच्याच ...
रवींद्र जगताप, आजलातूर: लातूर बार्शी मार्गावरील हरंगुळ या गावी काल संध्याकाळी सॅमसंग फ्रीजचा स्फोट झाला. या स्फोटात फ्रीजवर ठेवलेले रोख चाळीस हजार रुपये जळून खाक झाले. घराचे प्रचंड नुकसान झाले. ...
लातूर: दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री बंद करण्याबाबतच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी महाराष्ट्रातही केली जावी आणि राज्यातील बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ निर्बंध आणण्याची मागणी लातूर जिल्हा ...
आजलातूर: नव्या नागरिकता दुरुस्ती कायद्याला देशभरातून अनेक ठिकाणांहून विरोध होत आहे. लातुरातही अनेक आंदोलने झाली, होत आहेत. आज लातूर तहसील कार्यालसमोर तहरिक ए इन्किलाब पक्षाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी या कायद्याला विरोध ...