HOME   टॉप स्टोरी

गंजगोलाईला कोण अन कधी आवरणार?

बेशिस्त पार्किंग, फळगाडे रस्त्यावर, बस जाणेही कठीण, पादचार्‍यांची कुचंबना


लातूर: काल रात्रीचा पावणेनऊचा व्हिडीओ.
लातुरचं भूषण गंजगोलाईला छोटे व्यापारी, फळ विक्रेते, बैठे विक्रेते आणि बेशिस्त वाहनधारक यांची नजर लागली आहे. आजवर अनेक पोलिस अधीक्षक येऊन गेले, वाहतूक नियंत्रण शाखेत बहाद्दर पोलिस निरीक्षक येऊन गेले, अनेक महापौर झाले, अतिक्रमणाच्या अनंत मोहिमा झाल्या पण गंजगोलाई आहे तशीच आहे. या सगळ्या प्रकारामुळे सामान्य माणसाचा जीव मात्र मेटाकुटीला आला आहे. पहा एक आंखो देखा रिपोर्ट.


Comments

Top