लातूर: लातूर शहरमधून आ. अमित देशमुख तर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांनी मोठा विजय प्राप्त केला. काल रात्री आशियानासमोर फटाक्यांची मोठी आतषबाजी झाली. लातूर जिल्ह्यात आघाडीला चार जागा मिळाल्या. हे विलासराव ...
लातूर: ग्रामीण मतदारसंघातील उर्वरीत सारे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू अशी ग्वाही धीरज देशमुख यांनी दिली. कार्यकर्त्यांच्या मनासारखा उमेदवार मिळाल्याने या कार्यकर्त्यांने चांगले काम केले. बूथ राखले अशी प्रशंसा त्यांनी केली. ...
लातूर: लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील कौल पुढे आला आहे. लातूर मतदारसंघातून आ. अमित देशमुख, ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख, अहमदपुरातून आघाडीचे बाबासाहेब पाटील, निलंगातून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, औशातून अभिमन्यू पवार ...
लातूर: मोठ्या प्रतिक्षेनंतर पाऊस आला चार दिवसात उत्तम बरसला. तीन बंधारे भरले. पुढे नागझरीही भरला. नागझरीची दारं उघडली. त्यामुळे साईही भरले. साई बंधार्यातून लातुरसाठी उपसा झालाय. आता नागझरीतूनही उपसा सुरु ...
लातूर: जिल्ह्यात येत्या दोन दिवसात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने दिले आहे. यासाठी नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवून दर तासाने पडणाऱ्या ...
लातूर: परतीच्या पावसाच्या भरोश्यावर लातुरकर जगतात. मागच्या वर्षी हा परतीचा पाऊस कुठे गेला कळाले नाही. पण तो यंदा उशिरा का होत नाही परतला. मागच्या काही दिवसात या पावसाने कमाल दाखवली ...
लातूर: लातूर शहर मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आ. अमित देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी अपवसात येऊन मतदान केले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. एकाच वेळी अनेक प्रतिनिधी देशमुख कुटुंबियातील ...
लातूर: आज सकाळी सात वाजता पावसामुळे मतदानाची प्रक्रिया अतिशय मंदगतीने सुरु झाली. रात्रीपासून पाऊस सुरु असल्याने मतदारांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. आज सकाळी अनेक मतदान केंद्रांचा आढावा घेतला. ...
लातूर: उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. लातूर शहरातील मतदान केंद्रांचा आढावा आजलातूरने घेतला. इथली लगबग, कामाची तयारी कशी सुरु आहे याची काही दृष्ये. ...
लातूर: मतदानाला एकच दिवस बाकी असताना काल शिवाजीनगर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर देशी आणि विदेशी दारु जप्त केली. ही दारु कुणाची होती आणि कुठे चालली होती हे मात्र कळू दिले नाही. ...