लातूर: लातूर शहर मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आ. अमित देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी अपवसात येऊन मतदान केले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. एकाच वेळी अनेक प्रतिनिधी देशमुख कुटुंबियातील अनेकांच्या मुलाखती घेत होते. गावकर्यांनी मोठी गर्दी केली होती. काही माध्यम प्रतिनिधींना आ. देशमुख यांच्यासोबत सेल्फी काढण्याचाही मोह आवरला नाही!
Comments