HOME   टॉप स्टोरी

मतदान केंद्रात लगबग, तयारी पूर्ण

पोलिसांसह प्रशासनातील सगळ्या यंत्रणा सज्ज, पहा काही दृष्ये


लातूर: उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. लातूर शहरातील मतदान केंद्रांचा आढावा आजलातूरने घेतला. इथली लगबग, कामाची तयारी कशी सुरु आहे याची काही दृष्ये.


Comments

Top