HOME   टॉप स्टोरी

ग्रामीण मतदारसंघाला चांगले दिवस येतील- धीरज देशमुख

कार्यकर्त्यांच्या मनासारखा उमेदवार मिळाल्याने त्यांनी उत्तम काम केले


लातूर: ग्रामीण मतदारसंघातील उर्वरीत सारे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू अशी ग्वाही धीरज देशमुख यांनी दिली. कार्यकर्त्यांच्या मनासारखा उमेदवार मिळाल्याने या कार्यकर्त्यांने चांगले काम केले. बूथ राखले अशी प्रशंसा त्यांनी केली.


Comments

Top