लातूर: मोठ्या प्रतिक्षेनंतर पाऊस आला चार दिवसात उत्तम बरसला. तीन बंधारे भरले. पुढे नागझरीही भरला. नागझरीची दारं उघडली. त्यामुळे साईही भरले. साई बंधार्यातून लातुरसाठी उपसा झालाय. आता नागझरीतूनही उपसा सुरु होणार आहे. नागझरी बंधार्याचं ड्रोन चित्रण केलं आहे शाम भट्टड यांनी.
Comments