HOME   टॉप स्टोरी

अमित, धीरज, बनसोडे, बाबासाहेब, संभाजी, अभिमन्यू आघाडीवर

वंचितचा ठावठिकाणा नाही, महाआघाडीला फायदा होण्याची शक्यता


लातूर: लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील कौल पुढे आला आहे. लातूर मतदारसंघातून आ. अमित देशमुख, ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख, अहमदपुरातून आघाडीचे बाबासाहेब पाटील, निलंगातून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, औशातून अभिमन्यू पवार आघाडीवर आहेत. या निवडणुकीत महा आघाडीला एक जागा अधिक मिळण्याची शक्यता दिसत आहेत. या घडीला सर्वाधिक आघाडी धीरज देशमुखांना दिसते.


Comments

Top