HOME   टॉप स्टोरी

महेबूबभाईंच्या पक्षीघरात नवीन काय?

तीन घारी, लव्ह बर्ड्स आणि साळुंकीला दिलं जीवदान


लातूर: लातूरच्या मळवटी मार्गावर महेबूबभाई सय्यद यांचं घर आहे. मागच्या वीस वर्षांपासून महेबूबभाई पक्षांचा सांभाळ करतात. शहरात कुठेही न दिसणार्‍या चिमण्या त्यांच्या घरात शेकडोंनी आवास करतात. कबूतर, खारी, मुंगुस, जखमी घारी, लव्ह बर्ड्स अशा अनंत पक्षांना त्यांनी निवारा आणि अन्न पाणी दिलं आहे. उन्हाळ्यात रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या प्राण्यांचीही ते तहान भागवत असतात.


Comments

Top