लातूर: दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे. अनेकजण लक्ष्मीपूजन दिनाला महत्व देतात. तर बहुतांश व्यापारी पाडव्याच्या दिवशी पूजन करण्यावर श्रद्धा ठेवतात. आज लातुरात दिवसभर सगळीकडे पुजांची लगबग दिसत होती. आप्तेष्ट आणि मित्रांसोबत पूजा, प्रसाद वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी यंदाही पहायला मिळाली.
Comments