HOME   टॉप स्टोरी

लातूर जिल्ह्याला कुणीही कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणत नाही!

पालकमंत्र्यांचा दावा, जगदंबेच्या साक्षीनं भाजपाची प्रचार मोहिम सुरु, विजयाचा विश्वास


लातूर: लातूर जिल्ह्याला कुणीही कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणत नाही. या निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही जागा भाजपाला मिळतील असा विश्वास पालकमंत्री संभाजी पाटील यांनी व्यक्त केला. आपण किमान ५० हजार मतांनी निवडून येऊ असं लातूर शहर मतदारसंघातील उमेदवार शैलेश लाहोटी म्हणाले. दसर्‍याच्या मुहुर्तावर गंजगोलाईतील जगदंबेचं दर्शन घेऊन भाजपाच्या प्रचार मोहिमेला सुरुवात झाली. या निमित्ताने बाईक रॅलीही काढण्यात आली.


Comments

Top