लातूर: लातूरचे व्यापारी नेते दिनेश गिल्डा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. ती टिकवली. राजकीय दबावही झुगारला. आपला कुठल्याही पक्षाला विरोध नाही. व्यापारी आणि ग्राहकांच्या कल्याणासाठी आपण उभे आहोत असं गिल्डा सांगतात. आपला जाहीरनामा सगळ्यांना आवडतो. सर्वसामान्यांना आपली उमेदवारी आवडली आहे. शिक्षकांचा प्रश्न महत्वाचा आहे त्यांना कायम केले पाहिजे. बॅंकांचे नियम अतिशय कठोर आहेत. त्यामुळे सगळेच त्रस्त आहेत. आपलं चिन्ह ग्लास आहे. त्यात नक्कीच पाणी भरेल असंही ते म्हणतात. बघा त्यांची मुलाखत....
Comments