लातूर: खोबरे, जयफळ, दालचिनी, वेलदोडा, धने,कांदाफोड, दगडफूल ,मिरे, लवंग, तमालपत्र, जिरे, खोबरं,तीळ, खसखखस अशाअनेक झणाझणीत आणि तोंडाला पाणी आणणार्या वस्तू असतात. अशा वस्तू पाकिटबंद करुन पाकिटांवर चंद्रकांत पाटील, संभाजी पाटील, नागनाथ निडवदे, पंकजा मुंडे यांची छायाचुत्रे छापण्यात आअली आहेत. बगूया असा तरी प्रचाराला कामाला येतो का ते!
Comments