HOME   व्हिडिओ न्यूज

मुख्यमंत्र्यांचा शिरुर ताजबंदमध्ये रोड शो, जोरदार प्रतिसाद

लातूर जिल्ह्यात सगळीकडेच चैतन्य, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश


शिरुर ताजबंद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनादेश यात्रा अहमदपुरातून शिरुर ताजबंद येथे दाखल झाली. शिरुरमध्ये त्यांचं जोरदार स्वागत झालं. मुख्यमंत्र्यांच्या या रोड शोमध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. विनायक पाटील, माजी सभापती दिलीपराव देशमुख, गणेशदादा हाके, भारत चामे, हरिश्चंद्र बलशेटवार, महेश बिलापट्टे, शिवानंद भोसले, गणेश कापसे, प्रताप पाटील, बालाजी पडुळे, विक्रम भोसले, बबन मलफेद्देवार, प्रमेश्वर पाटील, गंगाराम शिंदे सहभागी झाले होते. शिरुरमध्ये नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचं जागोजागी स्वागत केलं.


Comments

Top