HOME   व्हिडिओ न्यूज

सगळे रस्ते जाम, मोर्चेकर्‍यांनी दाखवली ताकद

हनुमान चौक ते तहसीलपर्यंत यायला जाळावे लागले एक लिटर पेट्रोल!


लातूर: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आज लातुरकरांनी मोठा मोर्चा काढला. या मोर्चामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे बाधित झाली. शहरातील दूर्लक्षित छोटे रस्तेही जाम झाले होते. हनुमान चौकातून तहसिलपर्यंत येणे अतिशय कठीण बनले होते. त्याची ही छोटी झलक.


Comments

Top