लातूर: आज प्रजासत्ताक दिन. नुकताच अमित देशमुख यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला. कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. पालकमंत्रीपदही मिळालं. लातुरकरांसाठी ही जणू पर्वणीच ठरली. पालकमंत्र्यांनी लातुरच्या शेतकर्यांना आणि पिण्याच्या कायमस्वरुपी पुरवठ्याबद्दल आश्वस्त केलं.
Comments