* आज क्रांती दिन, मुंबई आणि ठाणे वगळता मराठा क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र बंद
* आ. अमित आणि धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत वासनगाव फाटा येथे तासभर चक्का जाम
* मोठी वाहने, एसटी बंद, नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन
* राज्यसभेच्या उप सभापतीपदी हरिवंश सिंह
* पुण्यात आंदोलकांची बसवर दगडफेक
* बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट बंद
* राज्यात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने
* लातुरात प्रत्येक चौकात जाळले टायर्स आणि मोठमोठी लाकडे
* लातुरात बंदचं आवाहन सकाळी सात वाजल्यापासूनच सुरु
* लातूर शहर सारे ठप्प सगळ्याच चौकात चक्का जाम
* शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजाचा ठिय्या..आंदोलनात अजित पवारांचा सहभाग
* राज्यात २२ ऑगस्टपर्यंत पावसाचा मान्सून ब्रेक, आता अपेक्षा परतीच्या पावसाची
* हवामान खात्यावर खटला दाखल करा, परभणीच्या शेतकर्यांची मागणी, राजू शेट्टींचाही पाठिंबा
* नाशिकच्या मालेगावात हजारो मुस्लीम बांधवांनी पावसासाठी अदा केली नमाज
* संघात महिलांना स्थान नाही, महिला देश चालवू शकत नाहीत अशी संघाची भावना- राहूल गांधी
* सातव्या वेतन आयोगासाठी राज्य कर्मचारी तीन दिवस संपावर, आज दुसरा दिवस*
* राजपत्रित कर्मचारी संघटनेची संपातून माघार
* तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचे वार्धक्याने निधन
* पाकी अतिरेक्यांशी सामना करताना भारतीय जवान मेजर कौस्तुभ राणे यांचं निधन
* मुंबईतल्या भाईंदर स्थानकावर एका मातेनं चिमुकल्या मुलीसह रेल्वे खाली उडी मारुन केली आत्महत्या
* राज्य कर्मचार्यांना मिळणार १४ महिन्यांचा महागाई भत्ता
* मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी केली पंतप्रधान आणि अमित शहा यांच्याशी चर्चा
* मुख्यमंत्र्यांचं पत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, परळीतल्या मराठा आंदोलकांचा निर्धार
* आपत्कालीन काळात मोदी सरकार सोशल मिडियावर बंदी घालण्याच्या विचारात
* मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उच्च न्यायालयात सादर करणार शपथपत्र
* कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आरके धवन यांचं निधन
* मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर होणार
* मुंबईतल्या बेस्ट बस सेवेचा आज वर्धापनदिन
Comments