* बाभळगावात हजारो नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अर्पण केली श्रद्धांजली लोकनेते विलासराव देशमुख यांना
* नेहमीप्रमाणे भक्तीसंगीताच्या पार्श्वभूमीवर हजारोजण झाले नतमस्तक
* गोवारी समाजाला एसटीचे आरक्षण मिळणार, ३१ वर्षांचा संघर्ष, ११५ जणांचा बळी
* दिपीका आणि रणवीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला
* डिसेंबरमध्ये मुंबईत म्हाडाची नवी २५ हजार घरे
* लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील सिग्नल्सना वीजपुरवठा करणार्या पॅनलमधील फ्यूज कुणीतरी पळवले, सिग्नल यंत्रणा बंद!
* एसबीआय बॅंक ते उड्डाण पुलापर्यंतचे सगळे पथदिवे बंद, चालू असलेले पथदिवेही प्रभावशून्य
* लातुरात तीन समाजांनी केली आरक्षणासाठी आंदोलनं
* मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलं तहसीलसमोर मुंडन आंदोलन
* धनगर समाजानं केली धरणे आणि निदर्शने
* धनगर समाजाच्या आंदोलनात युवा नेते धीरज देशमुख सहभागी
* लिंगायत समाजाने केले धरणे आंदोलन
* औरंगाबादच्या वाळूज भागात झालेल्या मोडतोडीत मराठा क्रांती मोर्चाचे लोक नव्हते, पोलिसांचा खुलासा, ५३ जणांना अटक
* कोणत्याही विद्यापिठातला कोणताही अभ्यासक्रम रद्द होणार नाही- युजीसी
* सातारकरांनी साजरा केला चिखल दिवस, चिखलात अनेकांनी खेळले अनेक खेळ
* विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता
* नाशिक: तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी ५ हजाराची लाच घेण्याऱ्या अंबड पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकास अटक
* उजनी धरणात ३४ टक्के पाणी
* निवडणुका जिंकण्यासाठी जनतेला मूर्ख बनवू नका - उद्धव ठाकरे
* अहमदनगरात मुस्लीम अरक्षणासाठी जलसमाधी घेण्याचा इशारा देणार्या दोघांना अटक
* लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी सोमनाथ चटर्जी यांना अर्पण केली श्रद्धांजली
* राज्य मानसतज्ञ संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. संदीप सिसोदिया यांची निवड
* धनगर समाज आरक्षण आंदोलन- रेणापुरात बंद, भुसणीत रस्ता रोको, अहम्दपुरात ठिय्या, औशात रॅली
* लिंगायत धर्म मागणीसाठी उदगीरात इष्ट्लिंग पूजा, चाकुरात तहसीलसमोर आंदोलन, निलंग्यात महिलांचे निवेदन
* मराठा आरक्षणासाठी लातुरात स्वातंत्र्यदिनी सामुहिक आत्मदहनाचा संभाजी सेनेचा इशारा
* आर्थिक विवंचनेतून खरोळ्यात शेतकर्याची आत्महत्या
* आंदोलन काळात होणारे नुकसान टाळण्यासाठी लातूर एसटी महामंडळाचा गाड्यांच्या खिडक्यांवर जाळ्या बसविण्याचा निर्णय
* बकरी ईदला बकर्यांची हत्या करण्यावर मनाई आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल
* जेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न, हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद
* पुण्यातल्या जनतेचे राहणीमान देशभरात उत्तम
* शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि वरिष्ठ नेत्यांची सोशल मिडीयावरून बदनामी, सुप्रिया सुळे यांनी केली पोलिसात तक्रार
* वैभव राऊत, गोंधळेकरच्या घरातून आणखी शस्त्रसाठा जप्त
* औरंगाबादचा मेहमूद दरवाजा कोसळण्याची शक्यता वाहतूक वळवली
* वीज नियामक आयोगाच्या बैठकीत गोंधळ; आयोगाच्या निषेधार्थ नागरिक बाहेर
* टीम इंडियाच्या मेन्यूत बीफ पास्ता; अनेकांचा संताप
* काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर
* राज्यात मान्सून होणार सक्रिय, दक्षिण कोकण व गोव्यात अतिवृष्टीची शक्यता
* खोटे बोलण्याची प्रवृत्ती देशाच्या सर्वोच्चपदी बसलेल्या माणसात नको- प्रकाश आंबेडकर
* ०२ मुलांनाच जन्माला घालण्याच्या धोरणाची कडक अंमलबजावणी करा, मसुद्यावर १२५ खासदारांच्या सह्या
* ‘वन नेशन, वन इलेक्शन’ योजनेच्या समर्थनार्थ अमित शाह यांचे विधी आयोगाला पत्र
* ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रम बंद, तरीही दहा महिन्यांत खाजगी कंपनीला दिले दोन कोटी- काँग्रेसचे सचिन सावंत
* माहिती व जनसंपर्क महासंचालनालायाने केला सावंत यांच्या आरोपाचा इन्कार
* राज्यातील १५ जिल्ह्य़ांत १२६४ आरोग्यवर्धिनी केंद्र होणार, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांचा समावेश
* देशातील ३३२ स्वच्छ रेल्वे स्थानकांमध्ये चाळीसगाव, मनमाड, नांदेड, परभणी, औरंगाबाद स्थानकांचा समावेश
* राज्यात फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना फ़ोनवरुन साधता येणार कुटुंबीयांशी संपर्क
* हिमाचल प्रदेशात भूस्खलनात, १८ ठार, १०० पर्यटक अडकले, ६ जिल्ह्यांत पावसाचे थैमान
* परिचरारिकेला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या अंबाजोगाईच्या बालरोगतज्ज्ञावर गुन्हा दाखल
* डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णीसह सहा जणांविरोधात पुरवणी दोषारोप पत्र सादर
* अरुण गवळी नागपूर कारागृहात गांधी विचारधारेच्या परीक्षेत अव्वल
* मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने होणार कन्व्हेन्शन सेंटर- नितीन गडकरी
* डोकलामनंतर चीनी सैन्याची जुलै महिन्यात लडाखमध्ये घुसखोरी झाल्याचे उघड
Comments