* लातूर जिल्ह्यात बदलीच्या ठिकाणी रुजू न होणार्या शिक्षकांना नोटिसा
* महाराष्ट्रात उस्मानाबादसह अनेक ठिकाणी पोलिसांच्या संरक्षणात ध्वजारोहण
* आरक्षणासाठी मराठा समाजाचं आज चूल बंद आंदोलन
* पंतप्रधानांनी केली जन आरोग्य योजना, २५ सप्टेंबर पासून,
* शेतकर्यांच्या उत्पादनाला दीडपट भाव देणार- पंतप्रधान
* कॉंग्रेसचे सरकार पेक्षा आमचे सरकार कधीही चांगले- पंतप्रधान
* पंतप्रधानांनी केलं आपल्याच सरकारच्या योजनांचं कौतुक
* स्वच्छ भरत योजनेमुळे तीन लाख बालकांचे प्राण वाचले
* फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले बारावीचे विद्यार्थी घेऊ शकतात ३१ ऑगस्टपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश
* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला साधला संवाद-
* वसुधैव कुटुंबकम् ही आपली ओळख, आपण शेजाऱ्यांच्या मदतीस तत्पर असतो, गांधी विचारांचे अनुकरण करा
* स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी देशाला आपण सर्वांत पुढे ठेवायचे आहे
* मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत २६ दिवसांपासून सुरु असलेले पांडुरंग सवणे पाटील यांचे उपोषण मागे
* ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ ऑक्टोबरमध्ये यवतमाळमध्ये
* कर्ज बुडविणार्या मध्यप्रदेशच्या मंत्र्याला बँकेची कारणे दाखवा नोटीस
* मुंबईत मनपा कंत्राटदाराला मारहाण करणार्या मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांना १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
* उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांबद्दल काढला अपशब्द, राष्ट्रवादी महिलांचे 'मातोश्री' बाहेर आंदोलन
* इम्रान खान यांच्या शपथग्रहणास पाकिस्तानात गेल्यावर नवजोतसिंग सिद्धुंनी तिथेच रहावे- अकाली दल
* संपूर्ण देशात एकत्र निवडणुका घेण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची गरज- मुख्य निवडणूक आयुक्त
* माझा विवाह काँग्रेसबरोबर झालाय- राहुल गांधीं हैद्राबादेत
* राज्यातील ५१ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ठरले उत्कृष्ट
* राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध भूमिहीन कुटुंबांना मिळणार शेतजमीन
* पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्य़ांतील पिके धोक्यात
* पुण्यात पंचतारांकित रॅमी ग्रॅंड हॉटेलवर छापा, स्पा च्या नावाखाली असलेले सेक्स रॅकेट उघडकीस, परदेशी तरुणीची सुटका
Comments