* देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर
* अटलजी मला मुलगी मानायचे- लता मंगेशकर
* वाजपेयींच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार
* अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, ९४ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास
* अमित शाह, नितीन गडकरी यांनीही व्यक्त केला शोक
* अटलजी आमचेही राजकीय पालकच होते, कटुता न ठेवता राजकारण केले- संजय राऊत
* साडेसात वाजता वाजपेयी यांचे पार्थिव घरी नेणार
* भारतीय राजकारणातले भीष्म पितामह हरवले
* अनेक मोठे नेते रुग्णालयात, मृतदेह एम्स मधून नेण्याची घाई सुरु
* वाजपेयींच्या जाण्याने मी शून्यात गेलो- पंतप्रधान मोदी
.....................
* अटलबिहारी आजपेयी यांची प्रकृती अत्यंत नाजूक, सगळ्या बड्या नेत्यांची दिल्लीकडे धाव
* एम्स रुग्णालयाबाहेर व्हीआयपी अंब्युलन्स तयार
* भाजपाच्या सर्व कार्यालयातील सजावटी दूर केल्या
* वाजपेयी यांच्या प्रकृतीसाठी देशभर प्रार्थना, अहमदनगरमध्ये महा आरती
* सनी लिओनी आणि तिचा पती दत्तक निशाला घेऊन लातुरला येणार
* हिंसाचारात मराठा मोर्चाचा हात नाही- औरंगाबाद पोलिस
* शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्यचक्र
* पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात ९५ टक्के पाणी
* दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेल्वेने केला काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
* माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
* माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक
* मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पुणे जिल्ह्यात आत्मक्लेश आंदोलन
* मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत ध्वजारोहण कार्यक्रमातच तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
* आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी दिला राजीनामा, केजरीवालांनी नाकारला
* मुंबईत कॉस्मॉस बॅंकेत सायबर दरोडा ९४ लाख लुबाडले
* अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन नक्की होणार - पालकमंत्री राम शिंदे
* औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या ताब्यात
* आता ‘केईएम’मध्ये होणार रोबोटिक शस्त्रक्रिया
* वैभव राऊतच्या घराची पुन्हा तपासणी इनोव्हा केली जप्त, बेकायदा स्फोटके आणि शस्त्रसाठाबाळगल्याने राऊतला झाली होती अटक
* नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपुरात सिडको आणि म्हाडा देणार पोलिसांना हक्काची घरे
* बनावट वितरणपत्रे व इतर कागदपत्रे तयार करून म्हाडाची घरे विकणारेमुंबईत तीनजण गजाआड
* राज्यातील ८५ हजार अंगणवाडय़ात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नवीन पोषण अभियान योजना राबविणार
* महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद करणार कायद्यात सुधारणा, कट प्रॅक्टिस, रुग्णांची लुबाडणूक, बनावट डॉक्टरना बसणार चाप
* केरळात पुरामुळे कोची विमानतळ १८ ऑगस्टपर्यंत बंद
* अफगाणिस्तानमधील मेवोद एज्युकेशन अॅकडमीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ४८ जणांचा मृत्यू, ६७ जण जखमी
* उत्तर कोरियावरील बंदीचे नियम तोडले, रशिया आणि चीनच्या कंपन्या झाल्या अमेरिकेच्या ब्लॅकलिस्ट
* अर्थव्यवस्थेचा ‘हत्ती धावतो आहे’...मोदींचा दावा
Comments