* लातुरच्या एकुर्गा शिवारात वर्ष उलटूनही अनोळखी मृत देहाची ओळख पटेना
* आखाड्यातल्या पैलवानाची भिती वाटते-राज ठाकरे
* टक्क्ल पडण्याच्या भितीने मैसूरमध्ये एका तरुणीने नदीत उडी घेऊन केली आत्महत्या
* कन्हैय्याकुमार माकपचा लोकसभा बेगुसरायचा उमेदवार, कॉंग्रेससह अनेक पक्ष मदत करणार
* डीएसकेंवरील धडा पुणे विद्यापिठाने अभ्यासक्रमातून वगळला
* औरंगाबादेच्या सरकारी रुग्णालयात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी महिला खिडकीत अडकली, जीव वाचवला
* डेक्कन साखर कारखान्यवर शेतकर्यांचा मोर्चा
* गंगा नदी जगातील सर्वाधिक संकटग्रस्त नदी
‘* चलते चलते’ गाण्याचा विना परवाना रिमेक, लता मंगेशकर रागावल्या
* दहीहंडी फोडताना १५० गोविंदा जखमी एकाचा मृत्यू, ७० रुग्णालयात उपचार सुरु
* राज्यात इंजिनिअरिंगच्या ५६ हजार शिल्लक
* शेतमाल परवडला तरच खरेदी करणार, राज्यातील व्यापारी संघटनांचा निर्धार
* कमी भावाने शेतीमाल खरेदी करणार्या व्यापार्यांवरील कारवाई चुकीची- शरद पवार
* ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह सर्व राज्यात आपत्ती निवारण प्रशिक्षण शिबिरे
* रिझर्व बॅंकेने केली ८.४६ टन सोने खरेदी
* कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापिठाने केले जलव्यवस्थापन, जमेल त्या ठिकाणी पाणी साठवले
* तीन तलाव, नऊ विहिरी आणि तीन शेततळीही बांधली
* स्वीम स्वॅपद्वारे तुमच्या बॅंकेतील सगळे पैसे गायब! सोशल मिडियावर जोरात व्हायरल
* पाकिस्तान खंडणी उकळणारी टोळी- उद्धव ठाकरे
* हैद्राबादच्या निजाम वस्तू संग्रहालयातून रत्नजडीत कप आणि डब्याची चोरी
* फूर, भूस्खलन यामुळे देशभरात १४०० जणांचा मृत्यू
* जेम्स बॉंडला झाले कन्यारत्न
* अनैतिक संबंधातून पुरूषाच्या गळ्यावर महिलेने केले वार, पुरूषाची प्रकृती अत्यंत गंभीर. पिंपरीच्या विठ्ठलनगर, नेहरूनगर परिसरात घडली घटना
* नागपूरात सातवा वेतन आयोग, सेवाज्येष्ठता यादी व इतर १२ मागण्यांसाठी मनपा कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून साखळी उपोषण. शिक्षक करणार मुंडन
* मुंबईतील शिवडी येथून तीन हजार किलो तर गुजरातच्या वेरावलमधून पाच हजार किलो शार्कचे कल्ले जप्त
* शार्क माशांचे आठ हजार किलो कल्ले जप्त, केंद्रीय महसूल विभागाची मुंबई आणि गुजरातमध्ये कारवाई. शार्क माशांच्या कल्ल्यांचे सूप साडेआठ हजार रुपयाला विकले जाते
* न्यायालयाच्या आदेशानुसारच गणेश मंडळांना परवानगी मिळणार, रस्त्यावरील गणेश मंडळांना आयुक्त तुकाराम मुंढेंनी परवानगी नाकारली
* वर्सोवाच्या समुद्रात ५ मुलं बुडाले, चौघांना वाचवण्यात यश. एक बेपत्ता. चौघांपैकी १ कुपर रुग्णालयात दाखल
* डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील चौकशीसाठी आरोपी शरद कळसकरला मुंबई सत्र न्यायालयानं सोपवलं सीबीआयच्या ताब्यात.
* नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणः वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकरला १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
* पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये पहिले यकृत प्रत्यारोपण यशस्वी. साताऱ्या ५८ वर्षाच्या पेशंटवर झाले प्रत्यारोपण
Comments