* विविध मागण्यांसाठी २५ हजार प्राध्यापकांचे आजपासून कामबंद आंदोलन, तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार
* साताऱ्यातील विसर्जन मिरवणुकीत जब तक हैं जान तब तक डॉल्बी रहेगी म्हणणारे उदयनराजे आणि डीजेही गायब
* उदयनराजे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
* पेट्रोल १४ तर डिझेल १० पैशांनी वाढले
* मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्र्यांच्या कामांचा आढावा
* गोवा मंत्रीमंडळात बदल
* गणेश मंडळांनी परवानगीची पत्रे दर्शनी भागात का लावली नाहीत? न्यायालयाचा प्रश्न
* बीसीसीआयचे अध्यक्ष विश्वनाथ दत्त यांचं निधन
* फेरीवाले रस्त्यावर बसलेले चालतात मग एक दिवस डीजे काम का चालत नाही? मनसेचा सवाल
* गणेश विसर्जनावेळी एकूण १९ जणांचा मृत्यू
* आज टीम इंडियाची अफगाणिस्तानशी लढत
* प्रकाश आंबेडकर यांनी घेतली धनगर समाजाच्या नेत्यांची घेतली भेट, आघाडीत येण्याचे निमंत्रण
* नाशिकात स्वाईन फ्लूने दोन दिवसात घेतले तीन दिवसांचे बळी
* २७ राज्यात आजपासून जन आरोग सेवेला सुरुवात
* औरंगाबादेत वसतीगृह प्रवेश आणि समस्यांच्या मुद्द्यासाठी कुलगुरूंच्या दालनात आंदोलन, अभाविप आणि आंबेडकरी संघटनांची हणामारी
* 'अभाविप'च्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आंबेडकरी संघटनांचा आज विद्यापीठ बंद
* चंद्रात साईबाबांची प्रतिकृती दिसत असल्याची मुंबईत चर्चा
* राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे खासदार झालो हे शरद पवारांचे विधान असत्य, माझे राजकारण आणि त्यांचा संबंध नाही - प्रकाश आंबेडकर
* तीन तलाक विधेयकाबाबत काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका
* एसटी महामंडळ चालकांच्या नवीन भरतीत वारकरी उमेदवारांना प्राधान्य
* राज्यातील जास्तीत जास्त लोकांना थेट लाभ देणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
* सरकारने चार वर्षांत राबविलेल्या २०० लोकोपयोगी योजनांच्या आधारावर निवडणुकीला सामोरे जाण्याची भाजपची तयारी
* नाणार प्रकल्पातील पुनर्वसितांच्या भूसंपादनासाठी द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती
* वर्धा येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला जागा देण्यास सेवाग्राम आश्रममाने दाखविली असमर्थता
* व्हॉट्स अॅप एसएमएस, ई-मेलवर थकबाकीदारांना नोटीस पाठविण्यास राज्य वीज नियामक आयोगाची मान्यता
* राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत ०९ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यांतील ३५५ तालुक्यांत कुष्ठरोग शोध अभियान
* गणपती विसर्जनादरम्यान चारकोप आणि पवईत गणेशमूर्ती अंगावर पडून १९ जण जखमी
* कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाचा पहिला बोगदा खोदण्याचे काम पूर्ण
* मुंबईकर संसर्गजन्य तसेच डेंग्यूच्या तापाने हैराण
* कुपोषणमुक्तीमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर का नाही?- मुंबई उच्च न्यायालय
* मध्य रेल्वेवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी २१० सीसीटीव्ही कॅमेरे
* पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या खेड तालुक्यात अनंत चतुर्दशीला डीजेचा दणदणाट सर्वाधिक
* रामायणात उल्लेख असलेल्या स्थळांची सैर करणार्या रामायण एक्स्प्रेसला मुंबईकरांचा तुडुंब प्रतिसाद
* राहुल गांधी २७ सप्टेंबरला करणार मध्यप्रदेश दौरा
* बँकांचे कर्ज परत करायचे होते, मात्र ईडी ते करु दिले नाही- विजय मल्ल्या
* राफेल घोटाळाप्रकरणी एफआयआर दाखल करून स्वतंत्र चौकशी करावी- काँग्रेसची केंद्रीय दक्षता आयुक्तांकडे मागणी
* उत्तर भारतात धुंव्वाधार, हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचे ११ बळी, पंजाब हरयाणामध्ये जनजीवन विस्कळीत
* केरळमध्ये येत्या ०५ दिवस अतिवृष्टीचा इशारा
* फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी व उपाध्यक्षपदी अजित मोहन यांची नियुक्ती
* केरळ: नन बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी बिशप फ्रॅन्को मुल्लकलला ०६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
* सिक्कीम राज्यातील पहिल्या पाकयाँग विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले उद्घाटन
Comments