HOME   महत्वाच्या घडामोडी

अमिताभ मंजुळेच्या झुंडमध्ये, अयोध्या प्रकरणी आज सुनावणी, पेट्रोल-डिझेल १३ पैशांनी वाढले, युती झाली पाहिजे-भाजपची शिख समिती, कारखान्यांना ४५०० कोटी......२७ सप्टेंबर २०१८

पेट्रोल आणि डीझेलचे भाव प्रत्येकी १३ पैशांनी वाढले


अमिताभ मंजुळेच्या झुंडमध्ये, अयोध्या प्रकरणी आज सुनावणी, पेट्रोल-डिझेल १३ पैशांनी वाढले, युती झाली पाहिजे-भाजपची शिख समिती, कारखान्यांना ४५०० कोटी......२७ सप्टेंबर २०१८

* १५ हुनही अधिक जणींवर बलात्कार करणार्‍या नालासोपार्‍यारील सिरियल रेपिस्टला अटक
* मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, अजित पवार यांचे मुख्यमंत्र्याकडे मागणी
* फिल्म टेलिव्हिजनच्या संचालकपदी अनुप जलोटा यांची निवड
* भाजप नेते मधू चव्हाणांवर पुन्हा बलात्काराचा गुन्हा
* नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटासाठी अमिताभ बच्च्न यांनी दिल्या सलग ४५ तारखा
* पेट्रोल आणि डीझेलचे भाव प्रत्येकी १३ पैशांनी वाढले
* अयोध्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
* प्रदेशातून आयात केल्या जाणार्‍या १९ वस्तुंवरील कर वाढला, विमान पेट्रोलही महागणार
* एससी एसटी वर्गातील कर्मचार्‍यांच्या
* सुप्रीम कोर्टातील महत्वाच्या घटनांचे थेट प्रक्षेपण होणार
* साखर उद्योगासाठी केंद्र सरकारने जाहीर केले ४५०० कोटींचे * पॅकेज
* भाजप अडचणीताले की त्यांना मे दिसतो- रॉबर्ट * वाड्रा
* लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहणार, प्राध्यापक संघटनांचा निर्धार
* नागपूर मेट्रोने ताशी ९० किलोमीटर वेगाने धावण्याची चाचणी सुरु
* सांगलीच्या मुलींच्या वसतीगृहात सहा मुलींवर अत्याचार, संचालकाला अटक
* भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या थकीत कर्ज वसुलीसाठी भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तेचा होणार जाहीर लिलाव
* प्राध्यापकांच्या मागण्या, काम बंद आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी
* भाजप-शिवसेना युती झाली पाहिजे, यावर भाजपच्या शिखर समितीत सहमती, निर्णय शिवसेनेने घ्यायचा- सुधीर मुनगंटीवार
* भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मात्र पक्ष संघटना निवडणुकीसाठी सज्ज ठेवण्याची तयारी, आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक
* अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा, यासाठीची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई अयशस्वी
* नुसत्या चर्चा करून उपायोग काय? लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती कधी करणार हे सांगा- अण्णा हजारे
* धनगर समाजाचा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये ३० सप्टेंबर रोजी एल्गार मेळावा
* एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, जेट इंधन अशा १९ वस्तुंवरील आयात शुल्कात वाढ झाल्याने किंमतीत होणार वाढ
* औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यात १३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा
* राज्यातील २६ जिल्ह्यांतील ९३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७९ टक्के मतदान
* पॅन कार्डला आधार कार्ड जोडता येईल
* बॅंक खात्याला आधार कार्ड जोडणं गरजेचं नाही
* कोर्टाच्या परवानगी शिवाय आधार कार्डातील माहिती सरकारला कोणत्याही बिगरशासकीय संस्थेला देता येणार नाही
* देशाबाहेरून येणाऱ्या घुसखोरांना आधार कार्ड देऊ नका
* शाळा- महाविद्यालयांमध्ये आधार सक्ती नाही
* आधारमधील लोकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने कायदा करावा
* कर्जाला कंटाळून विरारमध्ये पती-पत्नीची आत्महत्या
* नंदुरबारमध्ये गुप्तधन, पैशांचा पाऊस आणि चांगली बायको मिळण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न, दोन संशयितांना अटक
* नऊ महिन्यांत पश्चिम विदर्भात नापिकी आणि शेतमालाच्या बाजारातील अवस्थेला कंटाळला ७५० शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
* मशीद इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नसल्याच्या निकालाविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय
* सांगली जिल्ह्यातील आश्रमशाळेत ०६ मुलींवर लैंगिक अत्याचार, संस्थाचालक गजाआड, महिला शिपायाला घेतले ताब्यात
* पदविका अभ्यासक्रमांना ‘व्यावसायिक’ अभ्यासक्रमांच्या व्याख्येतून वगळले, शुल्क ठरवण्याचा अधिकार दिला संस्थांना
* अभियांत्रिकी, वास्तूकला, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, वैद्यकीय, वैद्यकीय पूरक, विधि शाखांमधील सर्व अभ्यासक्रम हे व्यावसायिक अभ्यासक्रम
* नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्राचा 'चॅम्पियन ऑफ अर्थ' पुरस्कार
* टेलिकॉम कमिशनचे नाव झाले 'डिजिटल कम्युनिकेशन कमिशन'


Comments

Top