* आज सर्जिकल स्ट्राईकला झाली दोन वर्षे पूर्ण
* मंत्री गिरीश महाजनांनी केली रात्री पुण्याच्या दांडेकर पुलाची पाहणी
* वाढत्या महागाईच्या विरोधात कर्जतमध्ये राष्ट्रवादीने काढला बैलगाडी मोर्चा
* पेट्रोलच्या दरात १८ आणि डिझेलच्या दरात २२ पैशांची वाढ
* भिमा कोरेगाव प्रकरणातील चारही आरोपींच्या नजरकैदेत वाढ
* शेतकर्यांकडून थकीत वीज बिले वसूल करा, ऊर्जामंत्रांचे आदेश
* शेतकर्यांकडे वीज बिलाची २५ हजार कोटी रुपयांची थकबाकी
* फेसबुकवरील पाच कोटी युजर्सची माहिती गेली चोरीला
* एल्फीन्स्टन पुलाच्या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण, २३ जणांचे गेले होते बळी
* उद्या विनाशकारी भूकंपाला होतात २५ वर्षे पूर्ण
* कर्जमाफी करताना शेतकर्यांची माहिती घेताना सरकारकडून दिरंगाई, म्हणून अनेकांवर अन्याय- एकनाथ खडसे
* शरद पवार कारखानदार आणि श्रीमंतांचे नेते, ऊसतोड कामगारांचे नेते व्हा, त्यांना न्याय द्या- विनायक मेटे
* ओबीसी समाजासाठी बीड येथे छगन भुजळांची बीड येथे सभा
* औरंगाबाद महापालिका देणार ऑनलाईन बांधकाम परवानगी
* डुक्करमुक्त पुणे होण्यासाठी राष्ट्रवादी, मनसेचे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत आंदोलन
* उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे फुटला मुठा कालवा- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
* नागरिकांना देण्यात येणारी नुकसान भरपाई जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करा- सजग नागरिक मंच
* २०१४ मध्ये निवडणूक प्रचाराच्या वेळी बेकायदा सभा घेतली: अरविंद केजरीवाल, मीरा संन्याल, मेधा पाटकर यांची निर्दोष मुक्तता
* बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २० -२१ ऑक्टोबरला अधिवेशन
* नरेंद्र मोदंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चार शहरी माओवाद्यांवरची पुणे पोलिसांची कारवाई सर्वाच्च न्यायालयाने ठरविली योग्य
* देशहिताविरोधात षडयंत्र रचणाऱ्यांना गजाआड जावे लागेल- देवेंद्र फडणवीस
* राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांनी शिवरायांच्या पुतळयाच्या खांद्यावर हात ठेवून काढले फोटो
* केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमुळे साखरेची ७० ते ८० लाख टन होणार निर्यात, शेतकऱ्यांना मिळणार एफआरपीनुसार थकीत पैसे
* संगीतकार राम-लक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
* भीमा-कोरेगाव प्रकरणी एसआयटी चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
* राफेल विमान खरेदी सौद्यावरील शरद पवारांच्या विधानावरुन राष्ट्रवादीच्या तारीक अन्वर यांचा राजीनामा
* 'राफेल करारा'वरुन शरद पवार यांनी कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही- राष्ट्रवादी
* काँग्रेसवाले कोणतेही आढेवेढे न घेता सरळ-सरळ खायचे, नरेंद्र मोदी आधी दुसऱ्याला खाऊ घालतात मग स्वतः खातात- प्रकाश आंबेडकर
* करमाळा तालुक्यात मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला फूस लावून पळवले, गुन्हा दाखल
* शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांना उघडे करण्याच्या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे राज ठाकरेंनी केले स्वागत
* शबरीमाला मंदिरात लवकरच प्रवेश करु- तृप्ती देसाई
* सर्जिकल स्ट्राइकवरून राजकारण केलं जात असल्याबद्दल भारतीय लष्कर अधिकारी नाराज
* गुजरातचे हिऱ्यांचे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी आपल्या तीन कर्मचाऱ्यांना दिली 'मर्सिडीज बेन्झ' दिवाळी भेट
* इंडोनेशियात भूकंपानंतर त्सुनामीचे संकट
Comments