* किल्लारीच्या विनाशकारी भूकंपाला आज २५ वर्षे पूर्ण
* पेट्रोल ०९ पैशांनी तर डिझेल १७ पैशांनी वाढलं
* किल्लारीच्या स्मृतीस्तंभ आणि परिसराची तातडीने केली दुरुस्ती
* मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात, कच्छमधून पावसाची माघार
* राज्य सरकारने थकलेलं अनुदान द्यावं अन्यथा दूध खरेदी थांबवू, दूध संघांचा इशारा
* लवकरच दुधाचं अनुदान देऊ- सदाभाऊ खोत
* महाराष्ट्राला पुरवलेल्या पोलिओच्या लसीत आढळले विषाणू
* गाझियाबादमधील औषध कंपनीच्या पोलिओ लसीत ‘टाइप टू’ विषाणू, कंपनीच्या संचालकाला अटक
* पोलिओ लसीत व्हायरस: नागरिकांनी घाबरून नये, राज्यात या लसींचा वापर बंद- आरोग्यमंत्री
* मुंबईत रस्त्यावर आढळला ११ फुटी अजगर, सर्पमित्रांनी दिलं जीवदान
* इंडोनेशियातील भूकंपात मरण पावलेल्यांच्या संख्या गेली ४०० वर
* पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळेच शांतता चर्चा थांबली- सुषमा स्वराज
* सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्षे पूर्ण झाल्यानं पुण्यात शस्त्र प्रदर्शन, विविध
* बॉक्सरपटू जेवढे गरीब असतात तेवढेच ते निष्णात बनतात- माईक टायसन
* बीडच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात जयदत्त क्षिरसागर आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी
* अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी केलेल्या सगळ्या आरोपांना मुंबईत आल्यावर उत्तर देणार- नाना पाटेकर
* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आश्वासनांची पूर्तता पाच वर्षात न केल्यास पक्षांची नोंदणी होणार रद्द- मुख्य निवडणूक आयुक्त
* उस्मानाबाद जिल्ह्यात वीज कोसळल्याने चार शेतमजूर महिला गंभीर जखमी
* अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जदाराचे व्याज व कर्जाचा पहिला हप्ता सरकार भरणार- चंद्रकांत पाटील
* औरंगाबाद येथे सेंट्रल वक्फ बोर्ड समितीच्या भाडे सुधार समितीच्या बैठकीत एमआयएम कार्यकर्त्यांचा गोंधळ
* उदगीर येथे होणाऱ्या ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ऋषिकेश कांबळे यांची निवड
* लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा मृतदेह सापडला
* शिक्षणाचे महत्त्व गुरु रविंद्रनाथांनी समजावून सांगितले होते, जीवनात पुढे जायचे असेल तर साधन आणि साध्य यात एकरुपता हवी - नरेंद्र मोदी
* देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी पट्टे महाराष्ट्रात, नदी पट्ट्याअंची संख्या गेली ५६वर
* दलित समाजाला कस्पटासमान समजणारे, अॅट्रॉसिटीबद्दल जाहीरपणे भाष्य करणारे उदयनराजे आमच्या लेखी राजे नाहीत- पीपल्स रिपब्लिकन पार्टी
* इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणनेचे सरकारने दिले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही- छगन भुजबळ, जालना जिल्ह्यात
* मुंबई विद्यापीठच्या कला शाखा तृतीय वर्षाच्या पुस्तकात कवितेत आदिवासी महिलांबद्दल अश्लील मजकूर, विद्यार्थ्यांच्या आंदिलनानंतर कविता रद्द
* जातपडताळणी समिती अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत औरंगाबाद खंडपीठाची मुख्य सचिवांसह विविधि विभागाच्या सचिवांना नोटीस
* राज्यात ०१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर होणार पशुगणना, गणना पहिल्यांदाच होणार ऑनलाइन
* अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सुरेश साखवळकर, प्रेमानंद गज्वी, श्रीनिवास भणगे आणि अशोक समेळ यांचे अर्ज
* मुंबईत शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरविणाऱ्या चौघांना पाच किलो गांजासह अटक
* मुंबईतील प्रसिद्ध शाळांमध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा घालणारे तीनजण गजाआड
* नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर
* पाकिस्तान दहशतवाद्यांचा गौरव करतो, आज दहशतवादाचा राक्षस जगाच्या प्रत्येक देशापर्यंत पोहोचलाय- सुषमा स्वराज, संयुक्त राष्ट्र महासभेत
Comments