* अभिनेता आलोकनाथ यांच्याचरही ब्लात्काराचा आरोप
* येत्या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा नाही- रामदेवबाबा
* निवडणुकीसाठी आज राज्य भाजपची बैठक
* मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आज मंत्री परिषदेची बैठक
* १५ नोहेंबरपर्यंत आरक्षण द्या अन्यथा पुन्हा आंदोलन, सराठा समाजाचा इशारा
* सज्ञान मुलीने कुणासोबत रहावं हे ठरवण्याचे अधिकार त्या मुलीलाच- न्यायालय
* भारतीय वायू दलाचा वर्धापन दिन साजरा
* अशोकराव चव्हाण यांनी काढलेल्या जनसंघर्ष यातेचा दुसरा टप्पा सुरु
* उदयनराजे यांना स्वाभिमान पक्षात येण्याचे नितेश राणे यांचे आवहन
* बेस्ट बसव्यवस्थेचा १५० कोटी तुटीचा अर्थसंकल्प
* ब्राम्होसची माहीती लिक करणार्या शास्त्रज्ञाला अटक
* तनुश्रीबद्दल योग्यच बोलल्याचा नना पाटेकरचा पत्रकार परिषदेत खुलसा
* ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळाची घोषणा - मुख्यमंत्री
* ऑक्टोबर हिटमुळे विजेची मागणी वाढली, राज्यातील २१०० मेगावॉट वीजनिर्मिती संच कोळशाच्या तुटवड्यामुळे पडले बंद, भारनियमन अटळ
* आगामी निवडणुकीत सेना-भाजप स्वतंत्रपणे लढले तर काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होईल, सेनेला जास्त फटका बसेल- मुख्यमंत्री
* काँग्रेस आघाडीच्या सुसाट गाडीला ब्रेक लावण्यासाठीच भाजपला साथ, बदल्यात भाजपचा सुसाट गाडी शेतकऱ्यांच्या अंगावरच घातली-राजू शेट्टी
* राममंदिर बांधा, नाहीतर हिंदू समाज खोटारडय़ांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही - सेनेचा सामनातून इशारा
* नवरात्रानिमित्त कोल्हापुरात अंबाबाईचे २४ तास लाईव्ह दर्शन, शहरातील ०७ प्रमुख चौकांत एलईडी स्क्रीन
* पंढरपूरमध्ये उभारले गेले दुसरे रुक्मिणी मंदिर, घटस्थापनेला मूर्तीची स्थापना
* मुंबई महापालिकेत दोन वर्षांपूर्वी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेल्या ४० फायली गायब
* क्रीडा प्रशिक्षण वर्ग असल्याने पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव नाही
* औरंगाबादेत दर कमी करण्यास कंत्राटदारांनी नकार दिल्याने दीडशे कोटींचे रस्ते अडकले
* आयकर भरण्याची मुदत वाढली ३१ ऑक्टोबरपर्यंत, मुदत होती १५ ऑक्टोबर, उशिरा आयकर भरणाऱ्यांना भरावा लागणार दंड
* गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी डीएसकेंचा ताबा देण्यास कोल्हापूर कोर्टाचा नकार
* नागपुरात आयएसायचा संशयित एटीएसच्या ताब्यात, पाकिस्तानसह अमेरिकेला ब्राम्हो क्षेपणास्त्र युनिटची माहिती पुरवत असल्याचा आरोप
* मुंबईत 'मोदी हटाव-देश बचाव', 'भाजप हटाव-संविधान बचाव' च्या घोषणा देत भाकप ने काढला मोर्चा
* नाशिक-अहमदाबाद विमानसेवा २८ ऑक्टोबरपासून सुरू
* नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर
* राज्यातील आजी आणि माजी आमदारांना पत्नी किंवा एका सहकाऱ्यासह एस. टी. महामंडळाच्या सर्व बसमध्ये मिळणार मोफत प्रवास
* तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांची सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन करणार चौकशी
* बॉलिवूड म्हणजे दुराचाराचा अड्डा, त्यासाठी केवळ एका व्यक्ती जबाबदार नाही- रामदेव बाबा
* बेकायदा होर्डिंग व बॅनर काढणार्या मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांची मारहाण, न्यायालय अवमानाप्रकरणी 'कारणे दाखवा' नोटीस
* जागतिक तापमानात दोन अंश सेल्सियसने वाढ, भारतावर अदळणार उष्ण हवेच्या लाटा
* बुलेट ट्रेनच्या संयुक्त भूसंपादन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना डहाणू तालुक्यात ग्रामस्थांनी पाठवले परत
* रेल्वेमार्गाच्या देखभाल, दुरुस्ती करणार्या गँगमन, ट्रॅकमनच्या सुरक्षेसाठी रक्षक उपकरणाचा उअपयोग
* गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारहाण, ४३१ हल्लेखोर गजाआड, स्थलांतर करणाऱ्या उत्तर भारतीयांना गुजरातमध्ये परतण्याचं आवाहन
Comments